उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, औरंगाबाद, लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, जालना, परभणी व SGS मॉल पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व अमृतमहोत्सवी वर्ष 2022-2023 अंतर्गत उमेद समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या हस्तकला वस्तू (बंजारा आर्ट) प्रदर्शन व विक्री दि. २५ सप्टेंबर पर्यंत एस जी एस मॉल पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.
सर्वांना विनंती..
पुणे शहरामध्ये वास्तव्यास असलेल्या सर्वानी उमेदच्या विक्री प्रदर्शनास भेट द्यावी.