Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. श्रीकांत गायकवाड

by admin
in मराठवाडा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी समाजशास्त्र विभाग प्रमुख तथा सामाजिक विचारवंत डॉ. श्रीकांत गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उपप्राचार्यपदी डॉ. राजकुमार लखादिवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवशंकरप्पा बिडवे यांनी ही नियुक्ती केली आहे. यावेळी संस्थेचे सचिव मन्मथप्पा लोखंडे, उपाध्यक्ष माधवराव पाटील तपसे चिंचोलीकर, कार्यकारी संचालक ॲड.काशिनाथ साखरे,अशोकप्पा उपासे, ॲड. धनंजय मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयातील कनिष्ठ, वरिष्ठ, व्यवसाय अभ्यासक्रम, पदवीव्युत्तर विभाग, एन.एन.एस., एन.सी.सी., क्रीडा विभागातील प्राध्यापक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, जुक्टा, स्वामुक्टा पदाधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, ग्रंथालयातील कर्मचारी यांनी त्यांचा सत्कार करून पूढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

\"\"
यावेळी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष अभिमन्यू रासूरे, संचालक शिवशंकरप्पा खानापुरे, ज्येष्ठ विधीज्ञ श्रीकांतप्पा उटगे, बसवेश्वर बिडवे, शिवप्पा अंकलकोटे, अशोकप्पा उपासे, डॉ. महेश हाळगे, श्याम आलुरे, राजेश्वर पाटील, प्रा. जी.एम.धाराशीवे यांच्यासह विभाग प्रमुख, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Ad 2
Ad 1
Tags: महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर
Previous Post

गणेशोत्सव मिरवणुकीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून कल्लेश्वर गणेश मंडळाकडून कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन – गुरुवारी व शुक्रवारी होणार कीर्तनाचा कार्यक्रम

Next Post

निलंगा तालुक्यातील हासुरी गावची भुगर्भशास्त्राच्या तज्ञ टीम कडून पाहणी – जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा, नागरिकांनी सतर्क राहण्याच्या प्रशासनाने दिल्या सूचना

Related Posts

मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

मराठवाडा

उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर

मराठवाडा

मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

मराठवाडा

कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न – उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

Next Post

निलंगा तालुक्यातील हासुरी गावची भुगर्भशास्त्राच्या तज्ञ टीम कडून पाहणी - जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा, नागरिकांनी सतर्क राहण्याच्या प्रशासनाने दिल्या सूचना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!