Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील जेवळी येथील श्री गुरू सिद्धेश्वर विरक्त मठात विविध कार्यक्रम संपन्न

admin by admin
15/07/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील जेवळी येथील श्री गुरू सिध्देश्वर विरक्त मठात बुधवारी (दि.१३) गुरु पोर्णिमा उत्सवा निमित्त मठाधीश श्री गंगाधर महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी भर पावसातही पंचक्रोशीतील भाविक भक्ताची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावर्ती भागात असलेल्या या परिसरात वीरशैव लिंगायत संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. वीरशैव धर्मातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक परंपरा जोपासण्यासाठी अद्यापही येथे मठ परंपरेला महत्त्व आहे. भूकंपात जेवळी येथे प्राणहानी बरोबरच मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाले होती. यात येथील बेन्नीतुरा नदीकाठी असलेल्या श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठाचे ही नुकसान झाले होते. जेवळी गावच्या पुनर्वसनानंतर परिसरातील भाविक भक्तांनी एकत्र येत जवळपास सव्वा कोटी रुपये लोक वाटा गोळा करून आधुनिक पद्धतीने मठाची निर्मिती केली आहे. आता येथे वेळोवेळी धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात.  बुधवारी (दि.१३) गुरूपौर्णिमा निमित्त मठाधीश श्री गंगाधर महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी सात वाजता येथील श्री विरभद्र मंदिरात रूद्राभिषेक, आठ वाजता श्री गुरूपाद पुजा, मंगल आरती,  भजन या नंतर भाविकांना श्री गुरू गंगाधर महास्वामीजी यांचे दर्शन- आशीर्वाद. सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भर पावसातही पंचक्रोशीतील शेकडो भाविक भक्तांनी दर्शन व महाप्रसादासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.


उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील, प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भालेराव, लातूरचे माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, माजी सभापती मदन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ॲड. दिपक जवळगे, बाजार समिती माजी उपसभापती बसवराज कारभारी, शिवसेना तालुकाप्रमुख तथा सरपंच मोहन पणुरे, पंचायत समितीचे उपसभापती व्यंकट कोरे, संघाचे जिल्हा प्रचार विनायक अस्वार, आमदार चौगुले यांचे स्वीय सहाय्यक सदानंद शिवदे – पाटील, सरपंच रामचंद्र आलुरे (अणदुर), बबन फुलसुंदर (वडगाव वाडी), अशोक राजमाने (होर्टी) रतन लामजने (सुपतगाव) नागनाथ पाटील (सय्यद हिप्परगा) चेअरमन दत्तात्रय चटगे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीशैल्य भैराप्पा, शिवराज चिनगुंडे, नगरसेवक अविनाश माळी आदींनी गुरुपोर्णिमा निमित्त मठाधीपती श्री गंगाधर महास्वामीजी यांचे आशिर्वाद घेतले. मठ कमिटीकडून पावसाचा अंदाज पाहून व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसवराज कारभारी, मोहन पणुरे, मल्लिनाथ डिग्गे, राजशेखर वेलदोडे, महादेव मोघे, सत्येश्वर कारभारी, गुंडाप्पा कारभारी, संजय तांबडे, तम्मा कोराळे, सुभाष सारणे, योगीराज सोळसे, जगदीश हावळे, महेश कोरे, प्रदीप कारभारी, अप्पासाहेब तांबडे, आकाश पाटील, गुरुनाथ बिराजदार, बसवराज स्वामी, चिदानंद शास्त्री आदीनी पुढाकार घेतला.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: गुरुपौर्णिमा
Previous Post

पावसामुळे कास्ती खुर्द येथील चिरेबंदी विहीर ढासळली

Next Post

लोहारा येथे जागतिक सर्प दिनानिमित्त १५ हजार फळ झाडे बिजारोपन – प्लास्टीकचा वापर बंद करण्यासाठी शालेय विद्यार्थांनी घेतली शपथ

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

लोहारा येथे जागतिक सर्प दिनानिमित्त १५ हजार फळ झाडे बिजारोपन - प्लास्टीकचा वापर बंद करण्यासाठी शालेय विद्यार्थांनी घेतली शपथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's