Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने गुणवंताचा सत्कार

admin by admin
18/06/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

लोहारा शहरातील वाघमोडे हॉस्पिटल मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने रविवारी (दि.१८) गुणवंत विद्यार्थ्यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी मनोहर वाघमोडे हे होते. या कार्यक्रमासाठी डॉ. गुणवंत वाघमोडे, ॲड. संध्या तिगाडे, ए.बी.पांढरे, तुकाराम विरोधे, बालाजी इरूदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विरेश गोपीनाथ मैंदाड, ॠतुजा राम काडगावे, हिंदवी जगदीश लांडगे तसेच दहावीतील यशाबद्दल आदिती अंकुश बंडगर हिचा जयंती उत्सव समितीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, अहिल्यादेवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पालक गोपीनाथ मैंदाड, जगदीश लांडगे, अंकुश बंडगर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जयंती उत्सवात रक्तदान शिबीर यशस्वी केल्याबद्दल उत्कृष्ट नियोजनाबद्दल प्रातिनिधीक स्वरूपात अध्यक्ष प्रेम लांडगे, उपाध्यक्ष आकाश विरोधे, सचिव संदीप घोडके, राहुल विरोधे यांचा सत्कार व सर्व पदाधिकारी, समितीचे मान्यवरांनी अभिनंदन केले.

अहिल्यादेवी होळकर

या कार्यक्रमासाठी अशोक घोडके, रघुवीर घोडके, महेश वाघे, प्रताप घोडके, माणिक तिगाडे, सलीम शेख, महेबुब गवंडी, माणिक भोसले, शिवा चपळे, नरहरी माळी, उमेश देवकर, विजय महानूर, प्रशांत थोरात, पाटील सर, कृष्णा इरूदे, अनिल इरूदे, जे.के.बायस, निळकंठ कांबळे, गिरीश भगत, सुरेश वाघमोडे, विकास घोडके उपस्थित होते. यावेळी मनोहर वाघमोडे, अप्पा पांढरे, गुणवंत वाघमोडे, संध्या तिगाडे यांनी मार्गदर्शन केले. सत्कार मुर्ती विरेश मैंदाड, ॠतुजा काडगावे यांनी पुढील काळात आम्ही समाजॠण फेडण्याचा प्रयत्न करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासह मदत करू अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रेम लांडगे, अशोक घोडके, रघुवीर घोडके, आकाश विरोधे, शिवा चपळे,अनिल विरोधे, जयसिंग बंडगर, गोपाळ वाघमोडे, वैभव घोडके यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विकास घोडके यांनी तर सुरेश वाघमोडे यांनी आभार मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अहिल्यादेवी होळकर
Previous Post

ढोकी पोलिसांनी केली अकरा इसमांची सुटका

Next Post

आष्टाकासार येथे कृषी विभागातर्फे सोयाबीन बियाण्याचे परमिट वाटप

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

आष्टाकासार येथे कृषी विभागातर्फे सोयाबीन बियाण्याचे परमिट वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's