Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

admin by admin
12/01/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील लोकवाचनालयात गुरुवारी (दि.१२) राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा वंदना भगत, नगरसेविका शमाबी शेख, उद्योजिका लक्ष्मी सोमवंशी, नगरसेवक अमीन सुंबेकर, विजय ढगे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भगत, माजी नगरसेवक आयुब शेख, निळकंठ कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकवाचनालयाचे सचिव माणिकराव तिगाडे यांनी केले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा वंदना भगत यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक शाम नारायणकर, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, माजी ग्रामपंचायत सदस्य महेबूब गवंडी, सलीम शेख, शब्बीर गवंडी, हाजी बाबा शेख, संजय काटे, महेबूब पठाण, हुकूम इनामदार, संजय जेवळीकर, मीनाक्षी बनसोडे, जयश्री लांडगे, मनीषा महानोर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक लोकवाचनालयाचे सचिव माणिकराव तिगाडे यांनी केले. सुत्रसंचालन तानाजी माटे यांनी तर अमोल बिराजदार यांनी आभार मानले.

जिजाऊ जयंती

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जिजाऊ जयंतीस्वामी विवेकानंद जयंती
Previous Post

बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांची होतेय गैरसोय – तात्काळ बस सुरू केली नाही तर विद्यार्थी व पालक करणार उपोषण

Next Post

लोहारा शहरात राष्ट्रमाता जिजाऊ माॅसाहेब यांची जयंती उत्साहात साजरी

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

लोहारा शहरात राष्ट्रमाता जिजाऊ माॅसाहेब यांची जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's