Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

शेतकऱ्यांना मोफत सुधारित डिजीटल ७/१२ उतारा वितरण शुभारंभ – लोहारा येथे पं स सभापती हेमलता रणखांब, तहसीलदार संतोष रुईकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न

admin by admin
03/10/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या निर्देशानुसार तहसील कार्यालय लोहारा यांच्या मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष व महात्मा गांधी जयंती निमित्त शनिवारी (दि.२) तहसील कार्यालय, सर्व महसूल मंडळ कार्यालय, सर्व तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांना मोफत सुधारित नविन डिजीटल ७/१२ उतारा वितरण शुभारंभ कार्यक्रम घेण्यात आला.
लोहारा पंचायत समितीच्या सभागृहात महसुल मंडळ लोहारा यांच्या वतीने शेतकऱ्यांना सुधारीत डिजीटल ७/१२ वितरण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती हेमलता रणखांब होत्या. यावेळी तहसीलदार संतोष रुईकर, माजी नगरसेवक आयुब शेख, प्रभारी नायब तहसीलदार एम.जी.जाधव उपस्थित होते. यावेळी लोहारा मंडळातील शहाजी जाधव, आयुब शेख, बंडु वैरागकर, विरेंद्र नरुने, अल्लाबक्ष आत्तार, सय्यद इनामदार, मोहन गोरे, नितीन गोरे, दत्ता घाडगे, बालाजी माटे, श्रीधर गोरे, अनिता जाधव, अशोक क्षीरसागर आदींना पं.स. सभापती हेमलता रणखांब, तहसीलदार संतोष रुईकर आदी मान्यवरांच्या हस्ते नविन डिजीटल ७/१२ उतारा वाटप करण्यात आला. यावेळी तहसीलदार संतोष रूईकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ अधिकारी बी.एस.भरनाळे, तलाठी बी.एस. हंगरगे, एस.एस‌.गलांडे, अरुण कांबळे, वजीर आत्तार, संतोष गवळी, विनोद जाधव, शहाजी जाधव, सय्यद इनामदार यांच्यासह शेतकरी, प्रतिष्ठित नागरीक, तलाठी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: ७/१२
Previous Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने तालुका विधी सेवा समिती लोहारा यांच्यामार्फत प्रभात फेरी संपन्न

Next Post

आ. सतीश चव्हाण यांच्याकडून आश्वासनाची पूर्तता – आमदार स्थानिक विकास निधीतून उस्मानाबाद, उमरगा येथील शासकीय रूग्णालयांना दिल्या रूग्णवाहिका

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

आ. सतीश चव्हाण यांच्याकडून आश्वासनाची पूर्तता - आमदार स्थानिक विकास निधीतून उस्मानाबाद, उमरगा येथील शासकीय रूग्णालयांना दिल्या रूग्णवाहिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's