Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

संगिता क्षिरसागर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान

admin by admin
01/06/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील आशा गटप्रवर्तक संगिता क्षीरसागर यांना बुधवारी (दि.३१) सास्तुर ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र माकणी अंतर्गत काम करणाऱ्या सास्तुर येथील आशा गटप्रवर्तक संगिता क्षीरसागर यांना महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्याकडून देण्यात येणारा ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात आला. अहिल्यादेवी होळकर जयंतीदिनी बुधवारी (दि.३१) सास्तुर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच शितल राहुल पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी उपसरपंच मिथुन कुर्ले, ग्रामसेवक डी. आय. गोरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, आशा कार्यकर्ती, कृषी सखी व ग्रामस्थ उपस्थित होते. संगिता क्षीरसागर व सीआरपी रेश्मा कादरी यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

अहिल्यादेवी होळकर
आशा गटप्रवर्तक संगिता क्षीरसागर या प्राथमिक आरोग्य केंद्र माकणी येथे आरोग्य विषयी काम करत आहेत. यामध्ये गावतील महिलांची आरोग्याची वेळोवेळी तपासणी करणे, गरोदर मातेची वेळोवेळी काळजी घेणे, आशाताईंना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, ० ते ५ वर्ष लाभार्थीचे लासिकरण करून घेणे, कोविड – १९ च्या अनुषंगाने गावोगावी गृहभेटी देऊन १०० टक्के लसीकरण करणे, कोविडसारख्या परिस्थितीत लोकांची मनोबळ वाढविण्याचे कामे त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. संगिता क्षीरसागर यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे वडील निवृत्त शिक्षक किसनराव काटे यांनी कौतुक केले आहे.

निवृत्त शिक्षक किसनराव काटे यांनी कौतुक केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अहिल्यादेवी होळकर
Previous Post

ग्रामसेवक हा ग्रामीण जनता व प्रशासनातील महत्वाचा दुवा – सीईओ राहुल गुप्ता

Next Post

ssc result – आता निकालाची प्रतीक्षा – १० वीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

ssc result - आता निकालाची प्रतीक्षा - १० वीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's