Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यास भेट देऊन आ. चौगुले यांनी केली पाहणी

admin by admin
10/06/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

लोहारा शहरातील प्रभाग १४ मधील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यास आमदार ज्ञानराज चौग4 यांनी शुक्रवारी (दि.९) भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.
लोहारा शहरातील प्रभाग १४ मध्ये जुन्या तहसील कार्यालयाच्या पाठीमागे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. या दवाखान्यास आ. चौगुले यांनी भेट देऊन पाहणी केली. पाहणी केल्यानंतर त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचना केल्या. प्रभागातील नागरिकांनी या दवाखान्याचा लाभ घेऊन आपले आरोग्य व्यवस्थित ठेवावे असे आवाहन केले. यावेळी नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, नगरसेविका कमल भरारे, शामल माळी, आरती गिरी, नगरसेवक जालिंदर कोकणे, अविनाश माळी, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. रहीम शेख, जिल्हा आशा समन्वयक सतिश गिरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया जाधव, समुपदेशक प्रविण कांबळे, आरोग्य सहाय्यक शिंदे, दादा इंगळे, दत्ता थोरात व आशा कार्यकर्ती शाजीदा शेख आदी उपस्थित होते.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना
Previous Post

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा

Next Post

लोहारा शहरात आयोजित शासन आपल्या दारी उपक्रमास मोठा प्रतिसाद

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

लोहारा शहरात आयोजित शासन आपल्या दारी उपक्रमास मोठा प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's