Friday, October 9, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केली पाहणी

by admin
in लोहारा तालुका
A A
0

आमदार ज्ञानराज चौगुले यांनी गुरुवारी (दि.३०) उमरगा तालुक्यातील नारंगवाडी, मातोळा, कवठा, व लोहारा तालुक्यातील एकोंडी (लो.), राजेगाव, रेबे चिंचोली, सास्तुर शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये जाऊन सोयाबीन, मूग, उडीद आदी खरीप पिकांचे व वाहून गेलेल्या जमिनीची पाहणी केली. यावेळी युवा नेते किरण गायकवाड, तहसीलदार तथा उपविभागीय अधिकारी उमरगा राहुल पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापूरे, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, लोहारा तहसीलदार संतोष रुईकर, जि.प. सदस्य शेखर घंटे, कृषी पर्यवेक्षक डी.एम.जाधव, लातूर पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता के.आर. येणगे, योगेश तपसाळे, शरद पवार, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले, गोपाळ जाधव, नारंगवाडी येथील शेतकरी संजय पवार, राजेंद्र चव्हाण, कुमार पवार, भीमाशंकर माळी, मातोळा येथील सरपंच गिरी, ज्ञानेश्वर भोसले, अंबादास भोसले, कवठा येथील विकास पाटील, नितीन पाटील, ऍड.व्यंकटराव सोनवणे, व्यंकटराव मडोळे, एकोंडी लो. येथील धैर्यशील सूर्यवंशी, दत्ता जाधव, मनोज कुलकर्णी, विश्वास पाटील, मधुकर लाळे, हरी भोसले, राजेगाव येथील बालेपिर शेख, अविनाश देशमुख, अभिमन्यू देशमुख, शाहूराज देशमुख, सरपंच सुरेश देशमुख सर्व गावचे तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यक उपस्थित होते.\"\"तेरणा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे दरवर्षीच मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने नदीपात्राचे खोलीकरण व सरळीकरण करून इतर कायमस्वरूपी उपयोजना करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी यावेळी आश्वासित केले. शेतकऱ्यांना पीक नुकसानीची माहिती ऑनलाईन करण्यासाठी ग्रामपंचायत संगणक परीचालकांनी सहकार्य करावे, नदीकाठच्या शेतातील वाहून गेलेल्या मातीच्या नुकसानीचे स्वतंत्र पंचनामे करावेत, निम्न तेरणा प्रकल्पाचे अधिकारी व परिसरातील शेतकरी यांच्यात प्रकल्पातील पाणीसाठयाबाबत समन्वय रहावा यासाठी ततात्काळ बैठक आयोजित करावी, ऑनलाईन अर्ज करण्यास अडचणी येत असलेल्या शेतकऱ्यांकडून ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात यावेत असे निर्देश आमदार ज्ञानराज चौगुले यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

Tags: आ. ज्ञानराज चौगुले
Previous Post

महाप्रलयंकारी भूकंपाला २८ वर्षे पूर्ण – भूकंपग्रस्तांना सद्यस्थितीत भेडसावत आहेत अनेक अडचणी

Next Post

१९९३ च्या भूकंपातील मृतांना सामूहिक श्रद्धांजली

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

१९९३ च्या भूकंपातील मृतांना सामूहिक श्रद्धांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!