Tuesday, November 17, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

हाजी शब्बीर अहमद अन्सारी बहुद्देशीय सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम; पाच पाण्याचे हौद व २०० कुटुंबांना मोफत पक्षी पाणी कुंड्यांचे वाटप

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0
हाजी शब्बीर अहमद अन्सारी बहुद्देशीय सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम; पाच पाण्याचे हौद व २०० कुटुंबांना मोफत पक्षी पाणी कुंड्यांचे वाटप

सध्याच्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे माणसांसह पशुपक्षी आणि मुक्या प्राण्यांनाही पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. उन्हाच्या तीव्रतेत पाण्याअभावी या मुक्या जीवांचे होणारे हाल लक्षात घेऊन त्यांच्या तहानेची जाणीव ठेवून त्यांना पाणी उपलब्ध करून देणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून माणुसकीचे खरे कर्तव्य आहे. याच सामाजिक बांधिलकीतून लोहारा येथील हाजी शब्बीर अहमद अन्सारी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने एक स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत लोहारा शहरातील पशुपक्षी व मुक्या प्राण्यांसाठी विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या उद्देशाने पाच पाण्याचे हौद ठेवण्यात आले आहेत. तसेच शहरातील तब्बल २०० कुटुंबांना पक्ष्यांसाठी पाणी ठेवता यावे, यासाठी मातीच्या २०० पाणी कुंड्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ तहसीलदार रणजित कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष महेबुब फकीर, संस्थेचे सदस्य महंमद फकीर, इक्बाल कुरेशी, रमेश रेणके, शिवाजी मुगळे, युसुफ कुरेशी, सादिक फकीर, जाकीर कुरेशी, अन्वर कुरेशी, जिंदाशा फकीर, मोहम्मदहुसेन बागवान, ताहेर फकीर, अहमद मुलानी, सरफराज फकीर, हमीद शेख, सद्दाम मुलानी, इरफान सय्यद, असलम सय्यद तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी वजीर अत्तार, अभिजित गायकवाड उपस्थित होते.


यावेळी बोलताना तहसीलदार रणजितसिंह कोळेकर म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीत केवळ माणसांचाच नव्हे, तर पशुपक्षी आणि मुक्या प्राण्यांचाही विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा कठीण काळात सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन समाजोपयोगी उपक्रम राबविणे कौतुकास्पद आहे. हाजी शब्बीर अहमद अन्सारी बहुद्देशीय सामाजिक संस्थेने स्वखर्चाने आणि लोकसहभागातून राबविलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे. दुष्काळाच्या या कठीण काळात पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सोय करून देणाऱ्या संस्थेच्या या उपक्रमातून सामाजिक संवेदनशीलता दिसून येते.

Ad 2
Ad 1
Tags: लोहारा
Previous Post

भरत सुतार यांची उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी बिनविरोध निवड

Related Posts

भरत सुतार यांची उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी बिनविरोध निवड
लोहारा तालुका

भरत सुतार यांची उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी बिनविरोध निवड

जेवळी येथील पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी उपयुक्त पुस्तकांचा संच दिला भेट; सामाजिक बांधिलकी जपत राबविला उपक्रम
लोहारा तालुका

जेवळी येथील पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी उपयुक्त पुस्तकांचा संच दिला भेट; सामाजिक बांधिलकी जपत राबविला उपक्रम

विद्यार्थ्यांनी केली वनस्पती व पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय
लोहारा तालुका

विद्यार्थ्यांनी केली वनस्पती व पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोहारा नगरपंचायतच्या आरओ प्लांटचे उद्घाटन
लोहारा तालुका

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोहारा नगरपंचायतच्या आरओ प्लांटचे उद्घाटन

सीमेवर दीपावली साजरा करणाऱ्या सैनिक जवानांसाठी विद्यार्थ्यांनी बनवले आकर्षक दीपावली शुभेच्छा कार्ड
लोहारा तालुका

सीमेवर दीपावली साजरा करणाऱ्या सैनिक जवानांसाठी विद्यार्थ्यांनी बनवले आकर्षक दीपावली शुभेच्छा कार्ड

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार
आरोग्य व शिक्षण

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!