Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न – उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

by admin
in मराठवाडा
A A
0

उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग जळकोट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि.3) गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद लातूर सेस फंडातून अनुसूचित जाती संवर्गातील तालुक्यातील 10 बचत गटांना कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन व्यवसाय बाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
या प्रशिक्षणात पशुधन विकास अधिकारी डॉ.शिवराज स्वामी यांनी कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन जागेची निवड, लसीकरण, पाणी,खाद्य व अंडी विक्री व्यवस्थापक याविषी सविस्तर मार्गदर्शन केले.तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुरेखा नामदार यांनी उपस्थित पशू सखी व महिलाना पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनेविषयी माहिती सांगितली. याप्रसंगी तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश यांनी गावातील वंचित घटकांना विकासाच्या

\"उमेद\" \"\" \"\"

मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू केलेल्या या योजनेतून महिलांनी पारंपारिक कुक्कुटपालन सोबतच आधुनिक पद्धतीच्या कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करावा व या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करावी असे प्रास्ताविकातून नमूद केले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका व्यवस्थापक सामाजिक समावेशन शीतल पुरी यांनी केले. या प्रशिक्षणाचे यशस्वी नियोजन प्रभाग समन्वयक गजेंद्र कलमे, अर्जुन पवार व गजानन श्रीमांगले यांनी केले. या प्रशिक्षणास गटातील महिला व तालुक्यातील पशू सखी उपस्थित होत्या.

Ad 2
Ad 1
Tags: उमेदप्रशिक्षण
Previous Post

प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्या विरोधात शिक्षक संघाचे धरणे आंदोलन – गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन

Next Post

प्रभारी गटशिक्षणाधिकारी मैंदर्गी यांच्याकडील अतिरिक्त पदभार काढला – जिल्हा परिषद सीईओनी दिले आदेश

Related Posts

मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

मराठवाडा

उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर

मराठवाडा

मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

मराठवाडा

गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु ; धरणातील गाळ उपसा करण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

प्रभारी गटशिक्षणाधिकारी मैंदर्गी यांच्याकडील अतिरिक्त पदभार काढला - जिल्हा परिषद सीईओनी दिले आदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!