Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्या विरोधात शिक्षक संघाचे धरणे आंदोलन – गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन

by admin
in लोहारा तालुका
A A
0

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या लोहारा तालुका शाखेच्या वतीने बुधवारी (दि.२) लोहारा पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात व्यंकट पोतदार, सतीश माळी, दिपक पोतदार, काका इंगळे यांच्यासह अनेक शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षकाविषयी मनमानी, अपमानास्पद वागणुकीबद्दल शिक्षकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. तसेच शिक्षकांची कामे वेळेवर होत नसल्याचा आरोप यावेळी शिक्षकांनी मनोगत व्यक्त करताना केला. तसेच प्रभारी गटशिक्षणाधिकारी रंजना मैंदर्गी यांची बदली झाली आहे. तरीही अद्याप त्यांच्याकडील लोहारा गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार काढून घेण्यात आला नाही. तरी तात्काळ त्यांच्याकडील पदभार काढून घेण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

\"शिक्षक\" \"\"
यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, सरचिटणीस विठ्ठल माने, विजयकुमार ओवांडकर, डि. डि. कदम, प्रशांत मिटकर यांनी मनोगत व्यक्त करीत गटशिक्षणाधिकारी यांच्या मनमानी कारभारबाबत नाराजी व्यक्त करीत अन्यायाविरुद्ध शिक्षकांनी लढण्यासाठी नेहमी सज्ज रहावे, जिल्हा संघ योग्य पाठपुरावा करेल असे प्रतिपादन केले. या आंदोलनाला ग्रामसेवक तालुका व जिल्हा संघटना, प्रहार शिक्षक संघटनेने पाठींबा दिला. यावेळी लोहारा तालुका शिक्षण विभागातील भास्कर बेशकराव, सुभाष चव्हाण, केंद्रप्रमुख मोहन शेवाळे,

\"शिक्षक\" \"\"

गजानन मक्तेदार, नंदकुमार पोटरे, नयन शेख, विश्वजित चंदनशिवे, गोखले मामा, केंद्रीय मुख्याध्यापक मधुकर चंदनशिवे, मधुकर रोडगे, एकनाथ शिंदे, विश्वजीत चंदनशिवे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष वर्षा चौधरी, निर्मला दंतकाळे, गितांजली मोटे, ज्योती पाटील, अर्चना साखरे, मेघराज कदम, नितीन वाघमारे, सचिन मक्तेदार, जिवन गायकवाड, राम मुसांडे, सूर्यकांत पांढरे, विकास घोडके, बालाजी आलमले, राहुल ओवांडकर, रफीक शेख, रसुल शेख, कोंडीबा कारभारी, बाबासाहेब कदम, प्रविण साळुंके, राजू माळवदकर, मच्छिंद्र बोकडे, विनोद नन्नवरे, दाजीबा साबळे, मारूती ढोणे, प्रविण शिंदे, गहिनीनाथ माने यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: धरणे आंदोलनशिक्षक संघ
Previous Post

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धानुरी येथे आरोग्य शिबिर – 300 पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी व मोफत चष्म्याचे वाटप

Next Post

कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न – उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न - उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!