Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

नवीन मतदार नोंदणी करिता १० नोव्हेंबर ला सर्व ग्रामपंचायती मध्ये होणार विशेष ग्रामसभा – तहसिलदार संतोष रुईकर यांनी दिली माहिती

admin by admin
07/11/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार संतोष रुईकर यांनी ग्रामीण व शहरी भागामध्ये ९ नोव्हेंबरपासून नवीन मतदार नोंदणी सुरू येणार असल्याचे सांगितले आहे. त्याकरीता दि. १० नोव्हेंबर रोजी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन केले आहे. त्याबाबत गटविकास अधिकारी यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत. १ जानेवारी २०२३ ला १८ वर्ष पूर्ण होणाऱ्या युवकांनी या मतदार नोंदणीमध्ये नावे नोंदवावीत असे आवाहन तहसिलदार संतोष रुईकर यांनी केले आहे.
मतदार नावनोंदणी अभियान व नवीन मतदार नोंदणी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी लोहारा तालुक्यातील दिव्यांगांनी मतदार याद्यांमध्ये आपली नोंदणी करून घ्यावी. दि. ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत लोहारा तालुक्यातील नवीन मतदार नाव नोंदणी कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर या नाव नोंदणीवर हरकती मागवण्यात येतील. ५ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदार यादीत मतदारांची नावे आधार कार्डशी लिंकिंग करण्याचा कार्यक्रम देखील याच दरम्यान होणार आहे. त्यामुळे मतदारांनी मतदान कार्डशी आधार लिंकिंग करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. शंभर टक्के मतदान नोंदणी व नावे दुरुस्ती करण्यावर भर राहणार असून फॉर्म क्रमांक ६ व ७ यामध्ये बदल झाला असून मतदारांनी त्यानुसार अर्ज करावेत असे त्यांनी सांगितले.

 

 

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: ग्रामसभामतदार नोंदणी
Previous Post

भारत जोडो यात्रा गौरव गिताचे लॉन्चिंग – नक्की पाहा भारत जोडो यात्रा गौरव गीत

Next Post

उमरगा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन – महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण करावे अन्यथा टोलनाके बंद करण्याचा दिला ईशारा

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

उमरगा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन - महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण करावे अन्यथा टोलनाके बंद करण्याचा दिला ईशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's