Sunday, October 11, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

निम्न तेरणा प्रकल्प माकणी येथे आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते जलपुजन

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प सद्यस्थितीला पूर्ण क्षमतेने भरलेला असून सोमवारी (दि.५) आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
मागील काही दिवसांत होणाऱ्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने धरणाचे दरवाजे उघडले जात आहेत. सदर धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करताना धरणाखालील माकणी, सास्तूर, रेबे चिंचोली, एकोंडी लो., कवठा या गावांच्या नदीकाठच्या शेतीचे नुकसान होणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सुचना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रविवारी रात्रीच्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या अनेक शेतीचे नुकसान झाल्याने त्याचा स्वतंत्र पंचनामा करणेबाबतही तहसीलदार लोहारा यांना सूचना केल्याचे आमदार चौगुले यांनी सांगितले.

\"\" \"\"
यावेळी निम्न तेरणा प्रकल्पातील जलपूजन करण्यात आले. यावेळी ह.भ.प महेश महाराज कानेगावकर यांच्यासह लातूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप, उपअभियंता नितीन पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, लोहारा तालुकाप्रमुख जगन पाटील, उमरगा तालुकाप्रमुख बळीराम (मामा) सुरवसे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, बालेपीर शेख, विनोद मुसांडे, चंद्रकांत मोरे, आप्पासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

Tags: आ. ज्ञानराज चौगुलेजलपूजननिम्न तेरणा प्रकल्प माकणी
Previous Post

शिक्षकदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साधणार शिक्षकांशी संवाद – समाजमाध्यमांवरून होणार थेट प्रसारण

Next Post

शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी साधला राज्यातील शिक्षकांशी संवाद – सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण यावर भर देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी साधला राज्यातील शिक्षकांशी संवाद - सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण यावर भर देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!