Saturday, October 10, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

पाणंद रस्त्याची हद्द निश्चित करून द्यावी या मागणीसाठी उपोषण सुरू

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील उत्तर जेवळी ते भोसगा पाणंद रस्त्याची हद्द निश्चित करुन द्यावी या मागणीसाठी सरपंचासह शेतकऱ्याने मंगळवार (दि.१९) पासून लोहारा तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
लोहारा तालुक्यातील उत्तर जेवळी ते भोसगा पाणंद रस्ता हद्द निश्चित करुन देण्यात यावी ही मागणी दक्षिण जेवळीचे सरपंच चंद्रकांत साखरे व शेतकरी महादेव पाटील हे मागील अनेक वर्षापासून करीत आहेत. या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने जेवळीचे सरपंच चंद्रकांत साखरे, शेतकरी महादेव पाटील यांनी लोहारा तहसील कार्यालयासमोर मंगळवार (दि. १९) पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यावेळी प्रविण बोंदाडे, गोविंद जेवळीकर, दत्ता गाडेकर, संगाप्पा मुखे, साहेबलाल शेख, पंचाक्षरी चव्हाण, सातलिंग चोले आदी उपस्थित होते.

Tags: उपोषणपाणंद रस्ता
Previous Post

लोहारा शहरात नगरपंचायतीची सुसज्ज इमारत साकारणार – नगरविकास विभागाकडून लोहारा शहरासाठी दहा कोटी रुपयांचा निधी – आमदार ज्ञानराज चौगुले यांची माहिती

Next Post

उमेदच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण- राजीव गांजरे सास्तूर प्रभागातील महिला स्वयंसहायता गटांना कर्ज वाटप

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

उमेदच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण- राजीव गांजरे सास्तूर प्रभागातील महिला स्वयंसहायता गटांना कर्ज वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!