Vartadoot
Tuesday, February 10, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा सोमवारी घागर मोर्चा काढणार ! नगरसेवक प्रशांत काळे यांचा नगरपंचायत प्रशासनास ईशारा

admin by admin
27/08/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक ३ व ४ मधील पाणीपुरवठा पुढील तीन दिवसांत सुरळीत करावा अन्यथा सोमवारी (दि.२९) नागरिकांच्या वतीने नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल असा ईशारा नगरसेवक प्रशांत काळे यांनी दिला आहे.
नगरसेवक प्रशांत काळे यांनी शुक्रवारी (दि.२६) नगरपंचायत कार्यालयास निवेदन दिले आहे. त्यात म्हणले आहे की, गेल्या दोन महिन्यांपासून तीन व चार प्रभागात पाणीपुरवठा बंद आहे. मुख्य जलवाहिनी फुटल्याचे कारण नगरपंचायत प्रशासनाकडून सतत सांगितले जात आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. पाणी नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. पाणीपुरवठा बंद असल्यामुळे आमची मानसिकता हतबल होत आहे. त्यामुळे तात्काळ पाण्याची सोय करण्याकरिता आपल्या स्तरावरून योग्य ते नियोजन करण्यात यावे. अन्यथा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा या आमच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी सर्व नागरिकांच्या वतीने सोमवारी (दि.२९) सकाळी ११ वाजता नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल असा ईशारा नगरसेवक प्रशांत काळे यांनी नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांना दिलेल्या या निवेदनात दिला आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: घागर मोर्चापाणीपुरवठालोहारा नगरपंचायत
Previous Post

लोहारा येथे ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या वतीने कार्यालयाचे उद्घाटन

Next Post

लोहारा येथे आ. ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली कर्ज वाटप समितीची बैठक

Related Posts

जेवळी येथे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा
निवडणूक

जेवळी येथे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा

03/02/2026
प्रतीक पाटील यांना भौतिकशास्त्रात पीएचडी पदवी
लोहारा तालुका

प्रतीक पाटील यांना भौतिकशास्त्रात पीएचडी पदवी

02/02/2026
लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
Next Post

लोहारा येथे आ. ज्ञानराज चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली कर्ज वाटप समितीची बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's