Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

माकणी येथील गौरीशंकर कलशेट्टी यांना जिल्हास्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर – एकता फाऊंडेशन उस्मानाबाद व संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे जिल्हास्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर – जिल्ह्यातील एकूण १३ शिक्षकांची नावे जाहीर

admin by admin
07/09/2021
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
एकता फाऊंडेशन उस्मानाबाद व संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एकूण १३ शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

समाजातील भावी पिढीवर संस्कार घडवण्यासाठी शिक्षक सतत प्रयत्नशील असतात. आजवर अनेक सुजान नागरिक समाजाला देण्याचे काम शिक्षकाच्या माध्यमातुन झालेले आहे. त्यामागे शिक्षकांचे योगदान निश्चित प्रशंसनीय आहे. हीच बाब ओळखून शिक्षण क्षेञात निरपेक्ष वृत्तीने समर्पित भावनेतुन कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव व्हावा या हेतुने शिक्षकांचा सुसंस्कारीत पिढी घडवण्याचा ज्ञानयज्ञ अखंडपणे सुरु राहावा व त्यांच्या या प्रयत्नास बळ मिळावे या उद्देशाने एकता फाऊंडेशन उस्मानाबाद व संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आदर्श शिक्षकरत्न पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. पुरस्काराचे यावर्षीचे हे पाचवे वर्ष आहे. यावर्षी एकूण १३ शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार उस्मानाबाद येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सुधीर आण्णा पाटील यांना देण्यात येणार आहे.जिल्हास्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर झालेली नावे खालीलप्रमाणे –

१) सौ. प्रज्ञा विकासराव कुलकर्णी, कल्याणसागर माध्यमिक विद्यालय परंडा
२) श्री. संजय ज्ञानोबा देशमुख, भारत विद्यालय उमरगा
३) श्री. गौरीशंकर करबसप्पा कलशेट्टी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माकणी ता. लोहारा
४) श्री. चंद्रकांत लक्ष्मण तांबे, श्री गुरुदेव दत्त हायस्कुल भुम
५) श्रीमती. सुषमा श्रीकांत मसे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभळगाव
६) श्री. रवींद्र शिवाजीराव माने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करजखेडा
७) श्री. सुनील गोंविदराव काळे, हरिभऊ घोगरे उच्च प्राथमिक व माध्यमिक उपळे (मा)
८) श्री. सचिन बाळासाहेब छबिले, छञपती शिवाजी विद्यालय वाशी ९) श्री. दत्ताञय प्रभाकर काशीद, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चिंचपुर
१०) सौ. सुलभा गजानन देशमाने, आर्य चाणक्य प्राथमिक विद्यालय धाराशिव
११) श्री. हरिश्चंद्र भगवान शिंदे, छञपती शिवाजी माध्यमिक विद्यालय उस्मानाबाद
१२) श्री. नितीन दशरथ ढगे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसला (खुर्द)
१३) श्रीमती. कांचन गौतम काशीद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केमवाडी

जिल्ह्यातील १३ शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे अशी माहिती सचिव अभिलाष लोमटे यांनी दिली आहे. संस्थेचे अध्यक्ष अमित कदम, राम मुंडे, प्रविण गोरे, प्रशांत जाधवर, विशाल थोरात, अतुल जगताप, प्रसाद देशमुख आदींनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

संसर्ग होऊच नये यासाठी दक्षता घेण्याची गरज – ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेतील तज्ज्ञांचे मत

Next Post

प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार – २०२१ जाहीर – नीलकंठ कांबळे पत्रकाररत्न, बाबा जाफरी समाजरत्न, नितिन होळे उद्योगरत्न तर किशोर औरादे यांना कृषिरत्न पुरस्कार – डिसेंबर महिन्यात होणार पुरस्कार वितरण

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार - २०२१ जाहीर - नीलकंठ कांबळे पत्रकाररत्न, बाबा जाफरी समाजरत्न, नितिन होळे उद्योगरत्न तर किशोर औरादे यांना कृषिरत्न पुरस्कार - डिसेंबर महिन्यात होणार पुरस्कार वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's