Friday, October 16, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

माकणी येथील गौरीशंकर कलशेट्टी यांना जिल्हास्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर – एकता फाऊंडेशन उस्मानाबाद व संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे जिल्हास्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर – जिल्ह्यातील एकूण १३ शिक्षकांची नावे जाहीर

by admin
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
एकता फाऊंडेशन उस्मानाबाद व संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील एकूण १३ शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

समाजातील भावी पिढीवर संस्कार घडवण्यासाठी शिक्षक सतत प्रयत्नशील असतात. आजवर अनेक सुजान नागरिक समाजाला देण्याचे काम शिक्षकाच्या माध्यमातुन झालेले आहे. त्यामागे शिक्षकांचे योगदान निश्चित प्रशंसनीय आहे. हीच बाब ओळखून शिक्षण क्षेञात निरपेक्ष वृत्तीने समर्पित भावनेतुन कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव व्हावा या हेतुने शिक्षकांचा सुसंस्कारीत पिढी घडवण्याचा ज्ञानयज्ञ अखंडपणे सुरु राहावा व त्यांच्या या प्रयत्नास बळ मिळावे या उद्देशाने एकता फाऊंडेशन उस्मानाबाद व संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आदर्श शिक्षकरत्न पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. पुरस्काराचे यावर्षीचे हे पाचवे वर्ष आहे. यावर्षी एकूण १३ शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार उस्मानाबाद येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सुधीर आण्णा पाटील यांना देण्यात येणार आहे.\"\"जिल्हास्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर झालेली नावे खालीलप्रमाणे –

१) सौ. प्रज्ञा विकासराव कुलकर्णी, कल्याणसागर माध्यमिक विद्यालय परंडा
२) श्री. संजय ज्ञानोबा देशमुख, भारत विद्यालय उमरगा
३) श्री. गौरीशंकर करबसप्पा कलशेट्टी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माकणी ता. लोहारा
४) श्री. चंद्रकांत लक्ष्मण तांबे, श्री गुरुदेव दत्त हायस्कुल भुम
५) श्रीमती. सुषमा श्रीकांत मसे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभळगाव
६) श्री. रवींद्र शिवाजीराव माने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करजखेडा
७) श्री. सुनील गोंविदराव काळे, हरिभऊ घोगरे उच्च प्राथमिक व माध्यमिक उपळे (मा)
८) श्री. सचिन बाळासाहेब छबिले, छञपती शिवाजी विद्यालय वाशी ९) श्री. दत्ताञय प्रभाकर काशीद, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चिंचपुर
१०) सौ. सुलभा गजानन देशमाने, आर्य चाणक्य प्राथमिक विद्यालय धाराशिव
११) श्री. हरिश्चंद्र भगवान शिंदे, छञपती शिवाजी माध्यमिक विद्यालय उस्मानाबाद
१२) श्री. नितीन दशरथ ढगे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मसला (खुर्द)
१३) श्रीमती. कांचन गौतम काशीद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केमवाडी

जिल्ह्यातील १३ शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे अशी माहिती सचिव अभिलाष लोमटे यांनी दिली आहे. संस्थेचे अध्यक्ष अमित कदम, राम मुंडे, प्रविण गोरे, प्रशांत जाधवर, विशाल थोरात, अतुल जगताप, प्रसाद देशमुख आदींनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Previous Post

संसर्ग होऊच नये यासाठी दक्षता घेण्याची गरज – ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेतील तज्ज्ञांचे मत

Next Post

प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार – २०२१ जाहीर – नीलकंठ कांबळे पत्रकाररत्न, बाबा जाफरी समाजरत्न, नितिन होळे उद्योगरत्न तर किशोर औरादे यांना कृषिरत्न पुरस्कार – डिसेंबर महिन्यात होणार पुरस्कार वितरण

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार - २०२१ जाहीर - नीलकंठ कांबळे पत्रकाररत्न, बाबा जाफरी समाजरत्न, नितिन होळे उद्योगरत्न तर किशोर औरादे यांना कृषिरत्न पुरस्कार - डिसेंबर महिन्यात होणार पुरस्कार वितरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!