Vartadoot
Monday, July 20, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

मोठी बातमी ! मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला! – मंत्रिमंडळ विस्तारात नाराजांना संधी मिळणार ?

admin by admin
18/09/2022
in महाराष्ट्र, राजकीय
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त सापडला असून ५ ऑक्टोबर च्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळात स्थान मिळविण्यासाठी अनेकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. या मंत्रिमंडळात शिंदे गट व भाजपाचे प्रत्येकी नऊ अशा एकूण आठरा जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. त्यामुळे अनेक इच्छुक नाराज झाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर वरिष्ठांकडून त्यांची समजूत काढण्यात आली होती. मंत्रिमंडळ विस्तारात नक्की स्थान देऊ असे आश्वासन ही काहींना दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला असून ५ ऑक्टोबर पर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळावे यासाठी अनेकांकडून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: मंत्रिमंडळ विस्तारमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

अनैतिक देह व्यापार करणाऱ्या हॉटेलवर छापा – चार महिलांची केली सुटका

Next Post

कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ यावी हे दुर्दैवी – प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार – लोहारा येथे संभाजी ब्रिगेडचा मेळावा संपन्न

Related Posts

लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा
राजकीय

लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा

16/07/2026
थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर
महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

08/04/2026
पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – लोहाऱ्यात दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
राजकीय

पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – लोहाऱ्यात दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

02/04/2026
लोहारा तालुक्यात महायुतीचे वर्चस्व; पंचायत समितीच्या आठही जागी महायुतीचे उमेदवार विजयी
राजकीय

लोहारा तालुक्यात महायुतीचे वर्चस्व; पंचायत समितीच्या आठही जागी महायुतीचे उमेदवार विजयी

12/02/2026
सर्वसामान्य जनता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी; धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
निवडणूक

सर्वसामान्य जनता महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी; धाराशिव जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

05/02/2026
जेवळी येथे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा
निवडणूक

जेवळी येथे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा

03/02/2026
Next Post

कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ यावी हे दुर्दैवी - प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार - लोहारा येथे संभाजी ब्रिगेडचा मेळावा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's