Vartadoot
Thursday, July 16, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा

मुख्य संपादक by मुख्य संपादक
16/07/2026
in राजकीय, लोहारा तालुका
A A
0
लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा
Ad 10

लोहारा शहरातील श्री बसवेश्वर महाराज मंदिरात आयोजित काँग्रेस कमिटीचे नुतन लोहारा तालुकाध्यक्ष दयानंद सुग्रीव पाटील यांचा पदग्रहण सोहळा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून व उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सोमवारी (दि.१३) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस कमिटीचे जेष्ठ नेते नानासाहेब पाटील हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, सय्यद खलील, सरफराज काजी, राजाभाऊ शेरखाने, नानाराव भोसले, माजी तालुकाध्यक्ष बाबासाहेब जाधव, शामसुंदर तोरकडे, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस धाराशिव (ग्रामीण) गणेश पवार, ओबीसी विभाग उमरगा तालुकाध्यक्ष चंद्रकांत जाधव, अ‍ॅड. संगमेश्वर माशाळकर, चंद्रकांत साखरे, दादासाहेब गायकवाड, शरणाप्पा शेगजी, अ‍ॅड. इरफान जमादार, प्रकाश चव्हाण, सचिन गुरव, राजेंद्र चव्हाण, श्रीधर सांगवे यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी काँग्रेस कमिटीचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष रौफ बागवान, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश होंडराव यांचा पदग्रहण सोहळ्यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक बसवराज पाटील यांनी केले. सूत्रसंचालन केशव सरवदे यांनी केले. यावेळी आदम शेख, रोहन शिंदे, प्रथमेश शिंदे, महेश चपळे, शंकर माने, ओमकार चौगुले, आसिफ शेख, दिलीप पुंडीपल्ले, मल्लिनाथ बनशेट्टी, गणेश माळी, इस्माईल मुल्ला, राजू स्वामी, गोविंद चपळे, रज्जाक खडीवाले, सरदार फकीर, शेषराव वाघमारे, ओमप्रकाश लोभे, विलास वैरागकर, चंद्रकांत शेवाळे, महेश पांचाळ, उमर शेख, काशिनाथ जट्टे, शरणाप्पा शेगजी, बाबू हेड्डे, परमेश्वर सितापुरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: काँग्रेस (आय)तालुकाध्यक्षपदग्रहण
Previous Post

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

Related Posts

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन
लोहारा तालुका

अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

14/07/2026
आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

07/07/2026
हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार

05/07/2026
लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य व शिक्षण

लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

03/07/2026
तावशीगड येथील धीरज बिराजदार याने पटकावले सुवर्णपदक
लोहारा तालुका

तावशीगड येथील धीरज बिराजदार याने पटकावले सुवर्णपदक

28/06/2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's