Vartadoot
Saturday, July 18, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लिंगायत महासंघ व लिंगायत समाजाच्या वतीने कुमारसागर स्वामी, बालाजी मेणकुदळे यांचा सत्कार

admin by admin
25/11/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर मंदिरात बुधवारी (दि. २४ ) कुमारसागर स्वामी व बालाजी मेणकुदळे यांचा लिंगायत महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अखिल भारतीय शिवा संघटने तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय गायकभूषण पुरस्कार लोहारा येथील गायक, कीर्तनकार कुमारसागर संभ्यया स्वामी यांना श्री क्षेत्र कपिलधार जिल्हा बीड येथे शिवा संघटनेच्या २६ व्या राज्यव्यापी वार्षिक मेळाव्यात शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे व इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. तसेच शाहू फुले आंबेडकर निवासी अनुसूचित आश्रम शाळा संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष पदी श्री संत मारुती महाराज निवासी अनुसूचित आश्रम शाळा भातागळीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी मेणकुदळे यांची निवड झाल्याबद्दल लोहारा येथील लिंगायत महासंघ व समस्त लिंगायत समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर मंदिरात बुधवारी (दि. २४ ) सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी नागन्ना वकील, चंद्रकांत पाटील, पंचय्या स्वामी, लिंगायत महासंघ जिल्हा उपाध्यक्ष वैजिनाथ जट्टे, तालुकाध्यक्ष शंकर जट्टे, उपाध्यक्ष दत्तात्रय बिराजदार, सचिव जालिंदर कोकणे, काशिनाथ स्वामी, तालुका कार्याध्यक्ष बसवराज बिडवे, प्रसिद्धी प्रमुख गणेश खबोले, विठ्ठल वचने-पाटील, के. डी. पाटील, दिपक मुळे, हरी लोखंडे, श्रीशैल्य मिटकरी, शिवमूर्ती मुळे, बसवराज तोडकरी, रमेश ठेले, मल्लिनाथ घोंगडे, संजय मिटकरी, विरभद्र फावडे, बंडाप्पा वैरागकर, बाळु पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक, सूत्रसंचालन जालिंदर कोकणे यांनी तर वैजिनाथ जट्टे यांनी आभार मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लिंगायत महासंघ
Previous Post

कारखान्याचे घाण पाणी शेतात सोडत असल्याची शेतकऱ्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार

Next Post

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची ७ डिसेंबरला किल्ले रायगड भेट – प्रशासनाकडून जय्यत तयारी

Related Posts

लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा
राजकीय

लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा

16/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन
लोहारा तालुका

अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

14/07/2026
आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

07/07/2026
हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार

05/07/2026
लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य व शिक्षण

लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

03/07/2026
Next Post

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची ७ डिसेंबरला किल्ले रायगड भेट - प्रशासनाकडून जय्यत तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's