Wednesday, October 28, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा ग्रामीण रुग्णालयातील तालुकास्तरीय दिव्यांग शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद – शिबिरात एकूण १६६ दिव्यांगांची झाली तपासणी

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
सामाजिक न्याय विभाग, जिल्हा परिषद उस्मानाबाद, पंचायत समिती लोहारा व ग्रामीण रुग्णालय लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारा ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी लोहारा येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी (दि.११) तालुकास्तरीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण १६६ दिव्यांगांची तपासणी करण्यात आली.\"\"या तालुकास्तरीय शिबिराचे उद्घाटन लोहारा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोहारा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोंविद साठे,
मनोविकार तज्ज्ञ डॉ. राजेश नरवाडे, अर्थोपेडिक तज्ञ डॉ. विक्रम आळंगेकर, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.सुर्यवंशी, डॉ. मंगेश कुलकर्णी, समाज कल्याण विभागाचे दिव्यांग विभाग प्रमुख भारत कांबळे, डॉ. आर एम काळे, सायकाॅलाॅजिस्ट लक्ष्मण शेळके, विस्तार अधिकारी संजय ढाकणे, काळे, प्रा.बी.एम.बालवाड, निवासी दिव्यांग शाळा सास्तूरचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे, राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष प्रदीप डोके, तालुकाध्यक्ष लक्ष्मण बिराजदार, जिल्हा उपाध्यक्ष शौकत अली मासुलदार, जिल्हा सरचिटणीस रियाज पठाण, दिव्यांग सेलचे कोषाध्यक्ष सागर पावले, सचिव श्रीमंत गरड, सदस्य किसन पवार, संघटनेचे सदस्य महमद आत्तार, अभिजित साळुंके, बालाजी सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती.\"\"यावेळी समाज कल्याण विभागाचे वै.सा.का. भारत कांबळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोंविद साठे, निवासी दिव्यांग शाळा सास्तूरचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र युडीआयडी कार्डाचे वाटप करण्यात आले.

यावेळी सास्तूर निवासी दिव्यांग शाळा व श्री शांतेश्वर दिव्यांग व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी बाबूराव ढेले, रमाकांत ईरलापल्ले, राम बेंबडे, राजकुमार गुंडूरे, प्रविण वाघमोडे, विठ्ठल शेळगे, सूर्यकांत कोरे,निशांत सावंत, शंकरबावा गिरी, भिमराव गिर्दवाड, किरण मैंदर्गी, राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण बिराजदार, शौकत मासुलदार, महंमद आत्तार, बालाजी सुर्यवंशी,बिरू माने, श्रीमंत गरड, किसन पवार यांनी तसेच ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी दिव्यांगाची तपासणी करून घेण्यासाठी सहकार्य केले. या शिबिरात नेत्ररोग- ४२, अर्थोपेडिक -८२ मनोरूग्न -४२ असे एकूण १६६ दिव्यांगाची तपासणी करण्यात आली.

Ad 2
Ad 1
Tags: तालुकास्तरीय दिव्यांग शिबिर
Previous Post

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त तिन दिवसीय कार्यशाळा संपन्न

Next Post

लोहारा तालुक्यातील होळी येथे जागतिक महिला दिनानिमित्त आनंदमेळा संपन्न – महिलांच्या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

Next Post

लोहारा तालुक्यातील होळी येथे जागतिक महिला दिनानिमित्त आनंदमेळा संपन्न - महिलांच्या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!