Sunday, November 1, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात वर्धापनदिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार – राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त घेतला कार्यक्रम

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (दि.१०) पत्रकारांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोहारा शहरातील पत्रकार बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.
१० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे गुरुवारी ( दि. १०) २२ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोहारा शहरातील पत्रकारांचा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कोविड १९ च्या काळात आपणही नागरिकांच्या समस्या प्रशासनासमोर आणून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत विविध उपाययोजना बद्दल जनजागृती करण्याचे काम करत आहात. त्यामुळे तुम्हीही कोविड योद्धे आहात म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त हा सन्मान करत असल्याचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमात पत्रकार नीलकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, गिरीश भगत, जे. के. बायस, अशोक दुबे, अब्बास शेख, गणेश खबोले, यशवंत भुसारे, सचिन ठेले यांचा सन्मान करण्यात आला.

\"\"यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कोकणे, जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य हाजी बाबा शेख, युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, नवाज सय्यद, राजेंद्र कदम, मिलिंद नागवंशी, प्रकाश भगत, विद्यार्थी तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप, सामजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, स्वप्निल माटे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन जालिंदर कोकणे यांनी तर हाजी बाबा शेख यांनी आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला.

Ad 2
Ad 1
Tags: राष्ट्रवादी काँग्रेसवर्धापन दिन
Previous Post

लोहारा तालुक्यातील माकणी येथील आयसोलोशन केंद्रास गया फाउंडेशनच्या वतीने आँक्सिजन मशिन भेट

Next Post

\’डेटॉल\’ या राष्ट्रीय कंपनीकडून उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुणीच्या कामाची दखल – हँडवॉश बॉटलवर कसबे तडवळेच्या मनीषा वाघमारेचा फोटो – कोरोनाकाळात रुग्णांच्या नातेवाईकांना पोहोचवले होते मोफत डब्बे

Related Posts

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार
आरोग्य व शिक्षण

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

Next Post

\'डेटॉल\' या राष्ट्रीय कंपनीकडून उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुणीच्या कामाची दखल - हँडवॉश बॉटलवर कसबे तडवळेच्या मनीषा वाघमारेचा फोटो - कोरोनाकाळात रुग्णांच्या नातेवाईकांना पोहोचवले होते मोफत डब्बे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!