Thursday, November 5, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील कास्ती खुर्द गावातील पात्र १०० टक्के नागरिकांना दिला कोविड लसीचा पहिला डोस

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील कास्ती खुर्द येथील लोकसंख्या १८१० असून यापैकी १८ वर्षांवरील ११६३ पात्र लाभार्थ्यांना कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला. मंगळवारी (दि.२) रात्री १० वाजता मोबाइल टीमद्वारे शेवटच्या पात्र लाभार्थ्यांना लस देण्यात आली.\"\"मोबाईल टीम मधील सदस्य डॉ. गणेश धज, आरोग्यसेवक शंकर जवादे, आरोग्य सेविका प्रभावती बिराजदार, आशा स्वयंसेविका मिना लद्दे यांनी घरोघरी जाऊन लाभार्थींचे लसीकरण पूर्ण केले. मोबाईल टीम सोबत नागरिकांना लसीकरण करून घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी सरपंच सागर पाटील, उपसरपंच इंद्रजीत लोभे, ग्रामसेवक बी. एस. जट्टे तसेच अंगणवाडी सेविका श्रीमती बारगळ, श्रीमती साळुंके, श्रीमती गुंड, श्रीमती भुजबळ यांनी विशेष परिश्रम घेतले. १०० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल सर्व सहभागी सदस्यांचे ग्रामपंचायत मध्ये प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

सर्व विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य केले तर १००% लसीकरण करणे अवघड नाही. डॉ. अशोक कटारे, तालुका आरोग्य अधिकारी

 

Ad 2
Ad 1
Tags: कोविड १९लसीकरण
Previous Post

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील यांची श्रीशैलम जगद्गुरु पिठाच्या ट्रस्टवर संचालकपदी निवड झाल्याबद्दल कोळी परिवाराच्या वतीने सत्कार

Next Post

उद्योजक तथा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य प्रदीप (भाऊ) चव्हाण यांची भातागळी गावास भेट

Related Posts

विद्यार्थ्यांनी केली वनस्पती व पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय
लोहारा तालुका

विद्यार्थ्यांनी केली वनस्पती व पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोहारा नगरपंचायतच्या आरओ प्लांटचे उद्घाटन
लोहारा तालुका

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोहारा नगरपंचायतच्या आरओ प्लांटचे उद्घाटन

सीमेवर दीपावली साजरा करणाऱ्या सैनिक जवानांसाठी विद्यार्थ्यांनी बनवले आकर्षक दीपावली शुभेच्छा कार्ड
लोहारा तालुका

सीमेवर दीपावली साजरा करणाऱ्या सैनिक जवानांसाठी विद्यार्थ्यांनी बनवले आकर्षक दीपावली शुभेच्छा कार्ड

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार
आरोग्य व शिक्षण

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

Next Post

उद्योजक तथा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य प्रदीप (भाऊ) चव्हाण यांची भातागळी गावास भेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!