Wednesday, October 7, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील सास्तुर ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण संपन्न

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तुर ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. सास्तुर गावचे सुपुत्र सीमेवर लढणारे भारतीय सैनिक हरिदास घोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.\"\"भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त लोहारा तालुक्यातील सास्तुर ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय सैनिक हरिदास घोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सास्तुरचेच सुपुत्र भारतीय सैनिक अमर क्षिरसागर हे ही उपस्थित होते. सास्तुरचे सरपंच यशवंत कासार आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत भारतीय सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहन करुन एक आदर्शच निर्माण केला आहे. खरेच सास्तूर गावच्या दृष्टीने ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. यावेळी ग्रा.प.सास्तूरच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सुनील रावसाहेब माने यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरास्कार मिळाल्याबद्द सत्कार करण्यात आला. यावेळी विस्तार अधिकारी के. डी. निंबाळकर, सर्व ग्रा. प. सदस्य, ग्राम विकास अधिकारी डी. आय. गोरे, व ग्रामस्थ उपस्थित होते.\"\"

Tags: ध्वजारोहणप्रजासत्ताक दिनभारतीय सैनिक
Previous Post

कृषी विभागाच्या वतीने लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथे शेतीशाळा – शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

Next Post

लोहारा शहरातील प्रभाग ६ मधील नागरीकांना मिळणार १० टक्के कर सवलत – नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांनी प्रभागात सुरू केली कै. विश्वनाथराव गायकवाड कर सवलत योजना

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

लोहारा शहरातील प्रभाग ६ मधील नागरीकांना मिळणार १० टक्के कर सवलत - नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांनी प्रभागात सुरू केली कै. विश्वनाथराव गायकवाड कर सवलत योजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!