Thursday, October 8, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील सास्तुर जि. प. गटात विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन संपन्न – जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, जि. प. सदस्या शितलताई पाटील, राहुलदादा पाटील यांची उपस्थिती

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तुर जि.प. गटातील गावात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते शनिवारी (दि.२६) विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन करण्यात आले.
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या सदस्या शितल राहुल पाटील यांच्या प्रयत्नातून सास्तुर जि.प.मतदार संघात विविध योजनेच्या माध्यमातून या विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे, जिल्हा परिषद सदस्या शितल पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सास्तुर येथे अंतर्गत सिमेंट रस्ता भूमिपूजन, रेबे चिंचोली येथे सभागृह उदघाटन, चिंचोली ते सास्तुर डांबरीकरण भूमिपूजन, होळी कोंडजिगड डांबरीकरण भूमीपुजन, नवीन राजेगाव ते जुने राजेगाव डांबरीकरण भूमिपूजन, एकोंडी ते पेठसांगवी डांबरीकरण भूमिपूजन तसेच राजेगाव शाळा दुरुस्ती कामाचे उद्घाटन करण्यात आले. \"\"या कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जि.प. बांधकाम उपअभियंता व्हि.जी. चिटगुपकर, गटविकास अधिकारी एस. ए. अकेले, सास्तुरचे सरपंच यशवंत कासार, शाखा अभियंता आर.सी. चव्हाण, विस्तार अधिकारी संजय ढाकणे, किरण निंबाळकर, श्रीनिवास पाटील, ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष एम.टी.जगताप, छायाबाई श्रीधर माने, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, शिवशंकर हत्तरगे, गोवर्धन मूसांडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, मुख्याध्यापक दिपक पोतदार, लायक कादरी, मोतीराम शिंदें, फजल कादरी, होळी येथे सरपंच सरोजा बिराजदार, दत्ता चव्हाण, जयेश सुर्यवंशी, अंकुश जाधव, व्यंकट माळी, युवराज कोकाटे, केशव सरवदे, प्रदीप मोरे, ग्रामसेवक डी.एस. कारभारी, करण बाबळसुरे, भरत जाधव, लक्ष्मण जाधव, रेबे चिंचोली येथे दिलीप मोरे, भारत मोरे, विक्रम मोरे, बाबासाहेब मोरे, भालचंद्र मोरे, गुलाब मोरे, ग्रामसेवक गोविंद कोकाटे, राजेगाव येथे सरपंच सुरेश देशमुख, अभिमन्यू देशमुख, धनराज पाटील, गोकुळ मोरे, समाधान मोरे, अविनाश मोरे, एकोंडी (लो) येथे पं स सदस्य विक्रम पाटील, सरपंच आशाताई मुळे, विकास पाटील, प्रवीण पाटील, विश्वास सुरवसे, उमेश सोनवणे, बाबा सूर्यवंशी, किरण पाटील, रवी पाटील, गोविंद यादव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Tags: अस्मिता कांबळेजि. प. अध्यक्षासास्तुर जि प मतदारसंघ
Previous Post

एमएसई वर्कर्स फेडरेशन लोहारा उपविभाग बैठक संपन्न – लोहारा उपविभागीय अध्यक्षपदी कॉ. नासिर शेख, तर सचिवपदी कॉ. संदीप गवारे यांची निवड

Next Post

लोहारा तालुक्यातील लोहारा(खुर्द) येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

लोहारा तालुक्यातील लोहारा(खुर्द) येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!