Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागेसाठी आज मतदान – चार प्रभागातील १७३१ मतदार बजावणार मतदानाचा अधिकार

admin by admin
18/01/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आज मंगळवारी (दि. १८) मतदान होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आहे तर काँग्रेस (आय) स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. दोन्ही बाजूने आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मागील तीन चार दिवस पदयात्रा, कॉर्नर बैठका घेण्यात आल्या आहेत.
नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागांसाठी जोरदार प्रचारयंत्रणा राबविण्यात आली होती. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शहरात येऊन मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आपापल्या उमेदवारांचा प्रचार केला. त्यामुळे मागील तीन चार दिवस शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक ८, १०, १६ व १७ ची निवडणूक होत आहे. यासाठी चार मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभाग क्र. ८ मध्ये ३७३ मतदार आहेत. प्रभाग क्र. १० मध्ये ४८५ मतदार आहेत. प्रभाग क्र. १६ मध्ये ३६२ मतदार आहेत. तर प्रभाग क्र. १७ मध्ये ५११ मतदार असे एकूण १७३१ मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी निवडणूक विभागाने चार मतदान केंद्राची व्यवस्था केली आहे. सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदान होणार असून बुधवारी ( दि. १९) मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: मतदानलोहारा नगरपंचायत निवडणूक
Previous Post

लोहारा नगरपंचायत निवडणुक – उमेदवारांच्या प्रचारार्थ राजकीय नेते मतदारांच्या भेटीला – चारही प्रभागात जोरदार चुरस

Next Post

लोहारा नगरपंचायतीच्या चार जागांसाठी ८७.४६ टक्के मतदान – १७३१ पैकी १५१४ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क – आज सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

लोहारा नगरपंचायतीच्या चार जागांसाठी ८७.४६ टक्के मतदान - १७३१ पैकी १५१४ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क - आज सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's