Thursday, October 8, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा पंचायत समिती निवडणूक – कोणकोणते गण झाले राखीव – वाचा सविस्तर

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मागील अनेक दिवसांपासून लक्ष लागून राहिलेला पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम गुरुवारी (दि.२८) तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) शुभांगी आंधळे, तहसीलदार संतोष रुईकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील, सरपंच सागर पाटील, शिवराज चिनगुंडे, माजी जि प सदस्य गुंडू अण्णा भुजबळ, कमलाकर सिरसाट, रब्बानी नळेगावे, धर्मवीर जाधव, सचिन रणखांब, नारायण लोभे, महादेव धारुळे, शहाजी जाधव, अव्वल कारकून बालाजी चामे, वजीर अत्तार, महेश क्षीरसागर आदींसह राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोहारा तालुक्यातील एकूण दहा गण आहेत.

आरक्षण सोडत खालीलप्रमाणे –

हिप्परगा रवा, – अनुसूचित जाती
धानुरी – अनुसूचित जाती महिला

आष्टाकासार – नागरिकांचा मागास प्रवर्ग
जेवळी – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

कानेगाव, माकणी, तोरंबा – सर्वसाधारण

जेवळी (दक्षिण), सास्तुर, तावशिगड – सर्वसाधारण महिला

Tags: आरक्षण सोडत कार्यक्रमपंचायत समिती
Previous Post

आज होणार जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत – आरक्षण सोडत कार्यक्रमाकडे इच्छुकांचे लक्ष

Next Post

दोन तालुकाध्यक्षांचा अपेक्षाभंग तर दोन तालुकाध्यक्ष आनंदी – जिल्हा परिषद आरक्षण सोडत – कही खुशी, कही गम अशी परिस्थिती

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

दोन तालुकाध्यक्षांचा अपेक्षाभंग तर दोन तालुकाध्यक्ष आनंदी - जिल्हा परिषद आरक्षण सोडत - कही खुशी, कही गम अशी परिस्थिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!