Vartadoot
Wednesday, June 24, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथील जगदंबा मंदिर ट्रस्ट आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

admin by admin
17/10/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
नवरात्र महोत्सवानिमित्त कै. डॉ. चंद्रकलादेवी पद्सिंह पाटील यांच्या स्मरणार्थ श्री जगदंबा मंदिर ट्रस्ट लोहारा यांच्या वतीने शहरात भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांच्या हस्ते शनिवारी (दि.१६) करण्यात आले.या क्रिकेट स्पर्धेत एकूण ४० संघांनी सहभाग घेतला आहे. यावेळी पहिला सामना हिप्परगा (रवा) येथील एनसीसी क्रिकेट संघ व धानुरी येथील देवबेट क्रिकेट संघ यांच्यात झाला. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, जगदंबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दयानंद गिरी, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दिनकर जावळे, माजी नगरसेवक आयुब शेख, काँग्रेस शहराध्यक्ष के.डी. पाटील, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष हाजी अमिन सुंबेकर, स्वप्नील नाईकवाडी, सुरज शेरकर, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, प्रविण जगताप, माणिक चिकटे, कमलाकर सिरसाठ, अनिल बोदमवाड, सचिन कोळी, सतिश गिरी, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, लक्ष्मण माने, प्रणव गिरी, महेश घोटाळे, सागर गिरी, अस्लम शेख, जमिर शेख, वैभव रोडगे, स्वप्नील थोरात, अस्लम पठाण, चांद शेख, विठ्ठल गरड, अतुल राठोड, यांच्यासह ग्रामस्थ व युवक उपस्थित होते. या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक रुपये ३१ हजार व चषक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून, द्वितीय पारितोषिक रुपये २१ हजार व चषक जिल्हा परिषद सदस्या शितल राहुल पाटील व भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्याकडून, तृतीय पारितोषिक रुपये ११ हजार व चषक हाजी अमीन सुंबेकर यांच्या कडून तर चतुर्थ पारितोषिक रुपये ७ हजार व चषक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर जावळे यांच्याकडून देण्यात येणार आहे. तसेच अनेक वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. लोहारा येथील हिप्परगा रोडलगत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहा समोरील मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिश गिरी यांनी तर दयानंद गिरी यांनी आभार मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: क्रिकेट स्पर्धाजगदंबा मंदिर ट्रस्ट लोहारा
Previous Post

लोहारा तालुक्यातील सास्तूरच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून दिला बालमजूर मुक्त समाज व्यवस्थेचा संदेश – लोहारा तालुका विधी सेवा समितीचा जनजागृती उपक्रम

Next Post

मुरूम येथील किसान चौक नागरी समितीच्या वतीने पोलिस उपअधिक्षक राजेंद्र पाटील, डॉ. रविंद्र गायकवाड यांचा सत्कार

Related Posts

होळी येथील जिल्हा परिषद शाळेत पालक मेळावा
लोहारा तालुका

होळी येथील जिल्हा परिषद शाळेत पालक मेळावा

23/06/2026
लोहाऱ्यात जागतिक योग दिन साजरा; विद्यार्थ्यांना सांगितले योगासनाचे महत्व
लोहारा तालुका

लोहाऱ्यात जागतिक योग दिन साजरा; विद्यार्थ्यांना सांगितले योगासनाचे महत्व

22/06/2026
बेलवाडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

बेलवाडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

22/06/2026
आष्टाकासार येथील आष्टा हायस्कूलमध्ये पाच नवीन वर्गखोल्यांचे लोकार्पण; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

आष्टाकासार येथील आष्टा हायस्कूलमध्ये पाच नवीन वर्गखोल्यांचे लोकार्पण; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

21/06/2026
कानेगाव येथे प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
लोहारा तालुका

कानेगाव येथे प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

18/06/2026
सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी
लोहारा तालुका

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी

17/06/2026
Next Post

मुरूम येथील किसान चौक नागरी समितीच्या वतीने पोलिस उपअधिक्षक राजेंद्र पाटील, डॉ. रविंद्र गायकवाड यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's