Vartadoot
Monday, September 21, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथे दोन विंधन विहिरीच्या कामाचा शुभारंभ

admin by admin
02/09/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन आ. ज्ञानराज चौगुले यांच्या स्थानिक निधीमधून प्रभाग क्रमांक ४ व १७ मध्ये विंधन विहिरी मंजुर करण्यात आल्या. या विहिरीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रभाग क्रमांक ४ मधील विंधन विहिर माजी नगराध्यक्षा पोर्णिमा लांडगे व प्रभाग क्रमांक १७ मधील विंधन विहिर ओम कोरे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुर करण्यात आल्या आहेत. प्रभाग क्रं. ४ मधील कुरेशी गल्ली येथील विंधन विहिरीच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा वैशाली खराडे व प्रभाग क्रमांक १७ मधील विंधन विहिरीच्या कामाचा शुभारंभ नगरसेविका आरती कोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, अर्थ व बांधकाम सभापती गौस मोमीन, ओम कोरे, नगरसेवक अविनाश माळी, पं.स. माजी सदस्य दिपक रोडगे, नगरसेवक अमिन सुंबेकर, जालिंदर कोकणे, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, ओम कोरे, रोहयोचे माजी चेअरमन आयुब शेख, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, माजी नगरसेवक बाळासाहेब कोरे, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, प्रेम लांडगे, दिनेश माळी, परमेश्वर चिकटे, समिर शेख, रब्बानी शेख, हबीब कुरेशी, जुबेर कुरेशी, शिवा कुंभार, मुनिर कुरेशी, राहुल रेणके, मुबारक हिप्परगे, शिवन काडगावे, दत्ता क्षिरसागर, यासिन बागवान, जब्बार बागवान, अकबर जेवळे, तात्या काडगावे, विष्णू कोरे, कलिम शेख यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आ. ज्ञानराज चौगुलेविंधन विहीर
Previous Post

पीकविमा तक्रार नोंदवताना काय काळजी घ्यावी ? कृषी विभागाने शेतकऱ्यांना काय केले आवाहन ?

Next Post

लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन – ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Related Posts

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम
लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

19/09/2026
हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

17/09/2026
मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?
लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

17/09/2026
लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात
लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

15/09/2026
लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प
लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

10/09/2026
जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा पाटील यांनी मार्डीच्या शाळेला अचानकपणे भेट देऊन केली पाहणी
लोहारा तालुका

जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा पाटील यांनी मार्डीच्या शाळेला अचानकपणे भेट देऊन केली पाहणी

08/09/2026
Next Post

लोहारा शहरातील किंग कोब्रा गणेश मंडळाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन - ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's