Sunday, October 11, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा शहरातील प्रभाग ६ मधील नागरीकांना मिळणार १० टक्के कर सवलत – नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांनी प्रभागात सुरू केली कै. विश्वनाथराव गायकवाड कर सवलत योजना

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक ६ च्या नूतन नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांनी प्रभागातील नागरिकांसाठी कै. विश्वनाथराव गायकवाड कर सवलत योजना सुरू केली आहे. या योजनेचा गुरुवार (दि.२७) पासुन प्रारंभ करण्यात आला.
लोहारा नगरपंचायत निवडणुकीत दिलेल्या वचननाम्याप्रमाणे शहरातील प्रभाग क्रमांक ६ हा संपूर्ण घरपट्टी, नळपट्टी मुक्त वॉर्ड करण्यासाठी नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांच्या माध्यमातुन कै. विश्वनाथराव गायकवाड कर सवलत योजना पुढील पाच वर्षे सतत राबविण्यात येणार आहे. या योजनेची सुरुवात गुरुवारी करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक सहा मधील घरपट्टी, नळपट्टी पूर्ण भरणाऱ्या नागरीकाचा नगरसेवकाच्या माध्यमातुन १० टक्के कर भरण्यात येणार आहे. या योजनेची गुरुवारी सुरुवात झाली असून प्रत्यक्षात तीन जणांच्या कराचा भरणा करत काम सुरु करण्यात आले आहे. यावेळी लोहारा नगरपंचायतचे कार्यालयीन अधिक्षक जगदिश सोंडगे, युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, नगरपंचायतचे कर्मचारी श्रीशैल्य मिटकरी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.\"\"

Tags: लोहारा नगरपंचायत
Previous Post

लोहारा तालुक्यातील सास्तुर ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण संपन्न

Next Post

लोहारा शहरातील डॉ. हेमंत श्रीगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लँकेट वाटप – शहरातील मसणजोगी वस्तीतील २७ कुटुंबांना केले वाटप

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

लोहारा शहरातील डॉ. हेमंत श्रीगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लँकेट वाटप - शहरातील मसणजोगी वस्तीतील २७ कुटुंबांना केले वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!