Vartadoot
Friday, September 4, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरातील शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी अविनाश माळी तर उपाध्यक्षपदी नगरसेवक अमीन सुंबेकर – श्रीकांत भरारे यांची सचिवपदी निवड

admin by admin
16/02/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अविनाश माळी तर उपाध्यक्षपदी नगरसेवक अमीन सुंबेकर यांची तसेच सचिव पदी श्रीकांत भरारे यांची निवड करण्यात आली आहे.
लोहारा शहरातील शिवजन्मोत्सव समितीची कार्यकारिणी निवड करण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब पाटील हे होते. या बैठकीत सर्वानुमते शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अविनाश माळी, उपाध्यक्ष पदी नगरसेवक अमीन सुंबेकर तसेच सचिव पदी श्रीकांत भरारे यांची निवड करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, दिपक रोडगे, आयुब अब्दुल शेख, नगरसेवक गौस मोमीन, दयानंद गिरी, अभिमान खराडे, श्रीकांत भरारे, प्रमोद बंगले, इकबाल मुल्ला, बालाजी बिराजदार, उमाकांत भरारे, जिंदावली शेख, अमोल माळी, बळी कोकणे, अमोल जाधव, प्रविण कदम, बाबा जाधव, सुकाजी सातपुते, शरद पवार, गणेश कमलापुरे, नितीन गोरे, रोहन खराडे, श्रीशैल्य स्वामी, दत्ता निर्मळे, बळीराम रोडगे, लक्ष्मण रोडगे, मिलिंद बंगले यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लोहाराशिवजन्मोत्सव
Previous Post

कोरोना काळात आनंद शाळेने मुलांच्या जीवनात आणला शैक्षणिक आनंद !

Next Post

लोहारा शहरात शिवजयंती निमित्त मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर संपन्न – १७८ रुग्णांची केली तपासणी – नगरसेविका आरती सतिश गिरी यांच्याकडून शिबिराचे आयोजन

Related Posts

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवात यश
लोहारा तालुका

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवात यश

04/09/2026
लोहारा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे व आवश्यक उपाययोजना कराव्यात – भाजपाची निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

लोहारा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे व आवश्यक उपाययोजना कराव्यात – भाजपाची निवेदनाद्वारे मागणी

03/09/2026
भातागळी गावात पाणीटंचाईची समस्या; युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी स्वखर्चाने दिले बोअरवेल
लोहारा तालुका

भातागळी गावात पाणीटंचाईची समस्या; युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी स्वखर्चाने दिले बोअरवेल

02/09/2026
रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन
Blog

रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन

30/08/2026
लोहारा शहरातील शिवनाम सप्ताहाची सांगता; शहरातून निघाली भव्य शोभायात्रा
लोहारा तालुका

लोहारा शहरातील शिवनाम सप्ताहाची सांगता; शहरातून निघाली भव्य शोभायात्रा

26/08/2026
माकणी महाविद्यालयात ६८ वा विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात ६८ वा विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा

24/08/2026
Next Post

लोहारा शहरात शिवजयंती निमित्त मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर संपन्न - १७८ रुग्णांची केली तपासणी - नगरसेविका आरती सतिश गिरी यांच्याकडून शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's