Thursday, October 8, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा शहरात रविवारी (दि. १२) काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन – माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांची राहणार प्रमुख उपस्थिती

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुका काँग्रेस पार्टीच्या वतीने लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात रविवारी (दि. १२) कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या मेळाव्यास महत्व प्राप्त झाले आहे.

लोहारा तालुका काँग्रेस पार्टीच्या वतीने लोहारा शहरातील सप्तरंग मंगल कार्यालयात रविवारी (दि. १२) कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री तथा काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, जि. प. चे माजी उपाध्यक्ष अशोकराव जवळगे, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील, लोहारा पंचायत समितीच्या सभापती हेमलता रणखांब, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरण पाटील, प्रदेश सचिव दिलीप भालेराव, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, जिल्हा उपाध्यक्ष दिपक जवळगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

लोहारा तालुक्यातील काँग्रेस पार्टीचे स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेस, युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, काँग्रेस सेवादल यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व काँग्रेस प्रेमी नागरिकांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांनी केले आहे. कोरोना बाबत शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच कार्यक्रम घेण्यात येईल. त्यामुळे सर्वांनी मास्क लावून या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. आगामी काळात लोहारा नगरपंचायतसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने या मेळाव्यास महत्व प्राप्त झाले आहे.

Tags: काँग्रेस (आय)
Previous Post

भूकंपग्रस्तांच्या विविध अडचणीसंदर्भात शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची भेट – पुढील काही दिवसांत सकारात्मक मार्ग काढण्याचे जिल्हाधिकारी यांनी दिले आश्वासन

Next Post

शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे आयोजन

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!