Tuesday, October 6, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

सामाजिक ऐक्य पंधरवडा अंतर्गत लोहारा येथील महाविद्यालयात ॲड. शीतल चव्हाण यांचे व्याख्यान

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
भारताचे माजी पंतप्रधान, इंटरनेट क्रांतीचे जनक स्वर्गीय राजीव गांधी यांचा जन्मदिवस \’सामाजिक सद्भावना दिवस म्हणून साजरा करावा तसेच त्यानंतचे १५ दिवस \’सामाजिक ऐक्य पंधरवडा\’ म्हणून साजरा करावा असे केंद्र सरकारचे आदेश आहेत.
\’सामाजिक ऐक्य पंधरवडा\’ अंतर्गत लोहारा येथील वसंतदादा पाटील हायस्कूल व नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने गुरुवारी (दि.२५) सामाजिक कार्यकर्ते, लेखक व व्याख्याते ॲड. शीतल चव्हाण यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

\"\"
ॲड. शीतल चव्हाण यांनी प्राचीन काळापासूनची भारतातील वैचारिक विविधता तद्नंतर भारतात आलेले अनेक धर्माच्या व पंथाच्या लोकांचे इथल्या मातीशी एकरुप होण्याची प्रक्रिया यासह भारतातील गंगाजमणी तहजीब सांगितली. भारताच्या इतिहासातील अनेक दाखले, महापुरुषांचे विचार व संविधानाची मुलतत्वे सांगून त्यांनी समाजातील विविधता टिकवण्याचे व विषमता संपवण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी प्राचार्या उर्मिला पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख सचिन शिंदे, ॲड. शितल चव्हाण फाऊंडेशनचे उपाध्यक्ष राजू भालेराव, सदस्य विजय चितली यांच्यासह संस्थेचे सर्व शिक्षक, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. व्याख्यानाच्या कार्यक्रमानंतर संस्थेच्या वतीने ॲड. शीतल चव्हाण राबवत असलेल्या वाचन चळवळीकरीता त्यांना पुस्तके भेट देण्यात आली.

Previous Post

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावास लवकरात लवकर मंजूरी द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रधानमंत्र्यांकडे विनंती

Next Post

शासनाने महिलांच्या समस्या सोडवाव्यात – सरपंच सुनिता पावशेरे – उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथे महिला सभा संपन्न

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

शासनाने महिलांच्या समस्या सोडवाव्यात - सरपंच सुनिता पावशेरे - उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथे महिला सभा संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!