Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांना साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार जाहीर – १२ जून रोजी शिर्डी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार वितरण

by admin
in महाराष्ट्र
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
ओम साई विकास प्रतिष्ठान आणि बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ जून रोजी शिर्डी येथे साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार सोहळा २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांना साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
रविवारी दि. १२ जून रोजी शिर्डी येथील हाॅटेल के.बी.एस.ग्रॅन्ड येथे सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी कानडगावचे मा. सरपंच सोपानराव हिरगळ, कृषी अधिकारी लहानू चोखर, साई संस्थान चे विश्वस्त सुरेश शेठ वाबळे, अविनाश दंडवते तसेच दिलीपराव वाघचौरे, प्रसादराव सांगळे, सौ. तुपे मॅडम, सौ. लामखडे मॅडम, श्रीराम ताडपत्रिकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.\"\"

याच कार्यक्रमात सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्री मेसवाल यांना यावर्षीचा साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार सोहळा २०२२ देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष सुदाम संसारे, उपाध्यक्ष भीमसेन चव्हाण यांनी केले आहे.

Ad 2
Ad 1
Tags: पुरस्कार.शिर्डी
Previous Post

लोहारा पंचायत समितीच्या कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

Next Post

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर रियाने मिळविले यश – रियाच्या यशाचे सर्वत्र होत आहे कौतुक

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर रियाने मिळविले यश - रियाच्या यशाचे सर्वत्र होत आहे कौतुक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!