Thursday, October 29, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

सोनेरी व चंदेरी पदकाच्या प्रकाशाने चमकला रायगड किल्ला – राष्ट्रीय स्पर्धेत जिंकलेली ट्रॉफी घेऊन किल्ल्यावर शिवरायांना मानाचा मुजरा

by admin
in महाराष्ट्र
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
जिद्द आत्मविश्वास आणि प्रचंड मेहनतीच्या बळावर 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातील गुणवंत युवा खेळाडूंनी सोनेरी यश संपादन केले. १४० विक्रमी पदकांची कमाई करत महाराष्ट्र संघ उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. यादरम्यान मिळालेल्या बहुमानाच्या ट्रॉफीला घेऊन महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेने धनतेरसच्या दिवशी रायगड किल्ल्यावर शिवरायांना मानाचा मुजरा घातला. युवा खेळाडूंच्या सोनेरी आणि चंदेरी यशाच्या या ट्रॉफीने किल्ले रायगडचा परिसर उजळून निघाला. ऑलम्पिक संघटनेने धनतेरसच्या दिवशी असा वेगळ्या प्रकारचा उपक्रम राबवला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेहून सोनं लुटलं आणि ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी कष्टाने सर्वाधिक पदके लुटली. आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आपल्या खेळाडूंनी हे चषकरुपी धन शिवरायांच्या चरणी अर्पण करून खऱ्या अर्थाने मानवंदना दिली.

युवा खेळाडूंचे यश बहुमोल: शिरगावकर
अथक परिश्रम आणि प्रचंड जिद्दीच्या बळावर ग्रामीण भागातील युवा खेळाडूंनी 36 वी राष्ट्रीय स्पर्धा गाजवली. सामन्या गणिक आपली चुणूक दाखवत खेळाडूंनी पदकावर नाव कोरले. त्यामुळे महाराष्ट्र संघाला ऐतिहासिक असे उपविजेतेपदाचा बहुमान मिळाला. गुजरातच्या मैदानावर महाराष्ट्र संघाचा हा गौरव खऱ्या अर्थाने युवा खेळाडूंसाठी बहुमोल ठरला आहे. पदकासाठी त्यांनी दिलेली झुंज ही राज्यातील युवा खेळाडूंना निश्चितपणे प्रेरणा देणारी आहे. याच पदक विजेत्या खेळाडूंच्या कामगिरीचे मोल जाणून आम्ही शिवरायांना चषकाच्या माध्यमातून मानवंदना दिली, अशा शब्दात महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर यांनी उपक्रमाबद्दल माहिती दिली.

\"\"
आपले खेळाडू हे देशात राज्याचे आणि जगात देशाचे नावलौकिक वाढवीत असतात. आजच्या या यशाने राज्यातल्या तमाम खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे.
पुढल्या वर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रच अव्वल स्थानी असेल, ही खात्री आहे, असे शब्दात पथक प्रमुख प्रदीप गंधे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव नामदेव शिरगावकर, पथक प्रमुख प्रदीप गंधे,निलेश जगताप, अमित गायकवाड, राजेंद्र घुले, शिवाजी साळुंखे, संदीप वांदळे, क्रीडा अधिकारी रायगड, शिवाजी कोळी- कुस्ती मार्गदर्शक व पदक विजेते खेळाडू यावेळी उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनारायगड किल्लाराष्ट्रीय स्पर्धा
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांनी केली निम्न तेरणा नदीपात्राशेजारील शेती नुकसानीची पाहणी

Next Post

भटक्या विमुक्त जातीच्या पालावरील ३० कुटूंबीयांना फराळाचे साहीत्य व साड्याचे वाटप – नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांचा स्तुत्य उपक्रम

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

भटक्या विमुक्त जातीच्या पालावरील ३० कुटूंबीयांना फराळाचे साहीत्य व साड्याचे वाटप - नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांचा स्तुत्य उपक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!