Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

स्वयंम शिक्षण प्रयोगकडून गरजू लोकांना अन्नधान्य किट वाटप – लोहारा तालुक्यातील अचलेर येथील 22 गरजू कुटुंबांना केले किटचे वाटप

admin by admin
19/06/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील अचलेर येथे स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था उस्मानाबाद, कौशल्या फाऊंडेशन आणि स्माईल फॉर ऑल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.१९) २२ गरीब, गरजू,विधवा, परितक्ता कुटुंबाना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. गावातील अपंग, निराधार लोकांना थोडासा आधार मिळावा यासाठी स्वयंम शिक्षण प्रयोगच्या तालुका व्यवस्थापक शिल्पा वलदोडे, लिडर दिपाली चव्हाण यांनी पुढाकार घेऊन मदत स्वरूपात किराणा किटचे वाटप करण्याचे ठरवले. त्यानुसार शनिवारी (दि.१९) कृषि सहायक स्वामी, माजी सरपंच सुभाष सोलंकर, ग्रामपंचायत सदस्य शिवराज कामलापुरे, गोविंद चव्हाण यांच्या हस्ते हे किट वाटप करण्यात आले. यावेळी कृषि सहायक स्वामी यांनी बीबीएफ यंत्र, शासकीय योजना याबद्दल माहिती दिली. अडचणीच्या काळात ही मदत मिळाल्यामुळे या महिलांनी स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या संचालक प्रेमा गोपालम, प्रोजेक्ट डायरेक्टर उपमन्यू पाटील, प्रोजेक्ट मॅनेजर तबसुम मोमीन यांचे आभार मानले. यावेळी स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या सुपरवायझर शितल रणखांब, लिडर दिपाली चव्हाण व लाभार्थी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

निलंगा तालुक्यातील हाडोळी येथे आरोग्यदायी पोषण बाग निर्मिती व प्रात्यक्षिक – उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश यांनी केले मार्गदर्शन

Next Post

मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय वाचन दिन साजरा – २५ जून पर्यंत वाचन सप्ताह

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय वाचन दिन साजरा - २५ जून पर्यंत वाचन सप्ताह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's