Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

आजच्या ऑनलाईनच्या युगात प्रत्येक आईने मुलांवर संस्कार करण्यासाठी जिजाऊ बनने ही काळाची गरज आहे – जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा वंदना भगत

admin by admin
19/02/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि.१८) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्कूलमधील विद्यार्थ्यांनी शिवरायांची वेशभूषा करून छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित पोवाडा, पाळणा, आणि गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शहाजी जाधव हे होते. या कार्यक्रमासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा वंदना भगत, नगरसेविका आरती गिरी, प्रा. यशवंत चंदनशिवे, पालक प्रतिनिधी रमेश वाघुले, सतीश गिरी, संचालिका सविता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्कुलतर्फे मान्यवरांचे शाल, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या वेशभूषा करून छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित पोवाडा, पाळणा आणि गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच विद्यार्थ्यांनी आपले विचार व मनोगत व्यक्त केले. आजच्या ऑनलाईनच्या युगात प्रत्येक आईने आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी जिजाऊ बनने ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन करत जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्ष वंदना भगत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी स्कूलमधील शिक्षक सिद्धेश्वर सुरवसे, परमेश्वर जाधव, व्यंकटेश पोतदार, हारून हेड्डे, सोनाली रसाळ, शिवानी बिडवे, मयुरी नारायणकर, सोनाली बिडवे, मुस्कान मासुलदार यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता जाधव यांनी तर मीरा माने यांनी आभार मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: शिवजयंती
Previous Post

लोहारा शहरात शिवजयंती निमित्त मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर संपन्न – १७८ रुग्णांची केली तपासणी – नगरसेविका आरती सतिश गिरी यांच्याकडून शिबिराचे आयोजन

Next Post

लोहारा खुर्द येथील लोकमंगल माऊली कारखान्यात शिवजयंती साजरी

Related Posts

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट

27/12/2025
Next Post

लोहारा खुर्द येथील लोकमंगल माऊली कारखान्यात शिवजयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's