Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

आजच्या ऑनलाईनच्या युगात प्रत्येक आईने मुलांवर संस्कार करण्यासाठी जिजाऊ बनने ही काळाची गरज आहे – जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा वंदना भगत

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि.१८) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्कूलमधील विद्यार्थ्यांनी शिवरायांची वेशभूषा करून छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित पोवाडा, पाळणा, आणि गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शहाजी जाधव हे होते. या कार्यक्रमासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा वंदना भगत, नगरसेविका आरती गिरी, प्रा. यशवंत चंदनशिवे, पालक प्रतिनिधी रमेश वाघुले, सतीश गिरी, संचालिका सविता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्कुलतर्फे मान्यवरांचे शाल, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या वेशभूषा करून छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित पोवाडा, पाळणा आणि गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच विद्यार्थ्यांनी आपले विचार व मनोगत व्यक्त केले. आजच्या ऑनलाईनच्या युगात प्रत्येक आईने आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी जिजाऊ बनने ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन करत जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्ष वंदना भगत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.\"\"यावेळी स्कूलमधील शिक्षक सिद्धेश्वर सुरवसे, परमेश्वर जाधव, व्यंकटेश पोतदार, हारून हेड्डे, सोनाली रसाळ, शिवानी बिडवे, मयुरी नारायणकर, सोनाली बिडवे, मुस्कान मासुलदार यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता जाधव यांनी तर मीरा माने यांनी आभार मानले.

Ad 2
Ad 1
Tags: शिवजयंती
Previous Post

लोहारा शहरात शिवजयंती निमित्त मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर संपन्न – १७८ रुग्णांची केली तपासणी – नगरसेविका आरती सतिश गिरी यांच्याकडून शिबिराचे आयोजन

Next Post

लोहारा खुर्द येथील लोकमंगल माऊली कारखान्यात शिवजयंती साजरी

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा खुर्द येथील लोकमंगल माऊली कारखान्यात शिवजयंती साजरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!