Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

उदगीर तालुका पत्रकार संघाचे मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर

by admin
in मराठवाडा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने अयोजित मराठवाडा स्तरिय पत्रकारिता पुरस्कार २०२१-२०२२ चे पुरस्कार ५ जानेवारी रोजी जाहीर केले असून ज्येष्ठ पत्रकार एम. बी. पटवारी यांना वृत्तपत्र क्षेत्रात आजवर केलेल्या कार्याची दखल घेऊन ज्येष्ठ पत्रकार कै. नागनाथअण्णा निडवदे स्मृती जीवन गौरव पुरस्कार घोषीत झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ५ हजार रु. व सन्मानपत्र,सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात येणार असल्याचे संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे व सचिव दयानंद बिरादार यांनी जाहीर केले.
उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने गत तेरा वर्षापासुन मराठवाडास्तरिय उत्कृष्ठ वार्ता व शोध वार्ता या दोन गटातून पुरस्काराचे आयोजन केले जात असुन पुरस्काराचे हे चौदावे वर्ष आहे. या वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कार खालीलप्रमाणे.

उत्कृष्ठ वार्ता गट

प्रथम पुरस्कार
दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे फुलंब्री जिल्हा औरंगाबाद येथील प्रतिनिधी गणेश जाधव यांच्या \’ शेतात राबणाऱ्या हातामध्ये नेमबाजीचे पिस्तूल \’ या बातमीस अर्जुन मुद्दा यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै.महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ ५ हजार रुपये रोख रक्कम, सन्मान चिन्ह प्रमाणपत्र

व्दितीय पुरस्कार
दैनिक सकाळचे उदगीर जिल्हा लातूर येथील प्रतिनिधी युवराज धोतरे यांना \’ चोंडीकरांनी रात्र काढली जागून तलावाच्या पाळूमधून गळती लागल्याने\’ या बातमीस \’ या बातमीस स्वामी विवेकानंद महाविद्यालय वृत्तपत्र विद्या विभाग यांच्यावतीने तीन हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह ,

तृतीय पुरस्कार
दैनिक लोकमतचे हंडरगुळी ता.उदगीर जि.लातूर येथील प्रतिनिधी डी. ए. कांबळे यांच्या \’ ग्रामपंचायत तलाठी सज्जा समोर मांडली वेळ अमावस्येची पूजा \’ या बातमीस पत्रकार दयानंद बिरादार यांच्यावतीने कै.नागनाथ बिरादार यांच्या स्मरणार्थ दोन हजार रुपये ,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

शोध वार्ता गट
प्रथम पुरस्कार
दैनिक लोकमतचे लातूर येथील प्रतिनिधी संदीप शिंदे यांच्या \’ अपुर्‍या केंद्रामुळे आधार कार्ड मिळेना, पोषण आहारापासून विद्यार्थी वंचित..! \’ या बातमीस अर्जून मुद्दा यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै. महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ ५ हजार रु रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र,

व्दितीय पुरस्कार
दैनिक लोकमतचे लोहारा ( जि. उस्मानाबाद) येथील प्रतिनीधी बालाजी बिराजदार यांच्या \’ आयुष्याचा धागा विणता विणेना, सुई मिळेना जीवनाची!\’ या बातमीस स्वामी विवेकानंद महाविद्यालय वृत्तपत्र विद्या विभाग यांच्यावतीने रोख तीन हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह.

तृतिय पुरस्कार
औराद शहाजानी येथील दैनिक लोकमतचे प्रतिनिधी बालाजी थेटे यांच्या \’ औराद परिसरात कर्नाटकी लालपरी सुसाट\’ या बातमीस पत्रकार प्रशांत अपसिंगेकर यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै.अनंत अपसिंगेकर यांच्या स्मरणार्थ रोख २ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

परिक्षक म्हणून लातूर येथील जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे जनसंवाद विभागाचे प्रा. शिवशंकर पटवारी लातूर यांनी काम पाहिले तर जेष्ठ पत्रकार अॅड एल. पी.उगीले, व्ही.एस.कुलकर्णी, प्रा. प्रविण जाहूरे, डाॅ. धनाजी कुमठेकर या निवड समितीने जीवन गौरव पुरस्काराची निवड केली आहे. मान्यवरांच्या हस्ते लवकरच पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Ad 2
Ad 1
Tags: पुरस्कार.
Previous Post

लोहारा मार्गे सुटणारी उमरगा बोरिवली बस सुस्थितीत असलेली सोडावी – संभाजी ब्रिगेडची निवेदनाद्वारे मागणी

Next Post

धानुरी येथे पार्वती मल्टिस्टेटच्या दिनदर्शिकेचे वाटप

Related Posts

मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

मराठवाडा

उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर

मराठवाडा

मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

मराठवाडा

कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न – उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

Next Post

धानुरी येथे पार्वती मल्टिस्टेटच्या दिनदर्शिकेचे वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!