Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यात यावी – एआयएम ट्रस्टची निवेदनाद्वारे मागणी

admin by admin
10/07/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यात यावी या मागणीसाठी एआयएम या सामाजिक संस्थेने गटविकास अधिकारी शितल खिंडे यांना निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, एआयएम ट्रस्ट ही एक सामाजिक संस्था असून ही समाजातील गरीब घटक व आपल्या कामानिमित्त हंगामी स्थलांतर होत असणारे ऊसतोड कामगारांच्या न्याय, हक्क, स्त्री पुरुष समानता, महिला आरोग्य व शिक्षण या विभागात काम करीत असून दि. ६ व ७ जुलै रोजी लोहारा येथे दोन दिवसांचे कामगार हक्क प्रशिक्षण घेण्यात आले. सन २०२०- २१ च्या जीआर नुसार ऊसतोड कामगार यांची नोदणी ऊसतोड कामगार म्हणुन करण्यात यावी, जेणे करून त्यांना ऊसतोड कामगार म्हणून ओळख निर्माण होईल. त्याच बरोबर वेगवेगळ्या सरकारी योजनांचा त्यांना या ओळखपत्राच्या माध्यमातुन लाभ घेता येईल जसे की आरोग्य, मुलांसाठी शिक्षण, शेती सलग्न इत्यादि गोष्टी चा त्यांना लाभ मिळेल.

ऊसतोड
या सर्व बाबींचा विचार करता एआयएम ट्रस्टच्या माध्यमातून जवळपास २५ ऊसतोड कामगारांनी लोहारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे यांना ऊसतोड कामगारांचे लवकरात लवकर ऊसतोड कामगार यांची नोदणी करण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: ऊसतोड कामगार
Previous Post

लोहारा शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जाणून घेतला इतिहास

Next Post

गोगलगाय नियंत्रण जनजागृती करण्यासाठी लोहारा तालुक्यात कृषी विभागाचा फिरता चित्ररथ

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

गोगलगाय नियंत्रण जनजागृती करण्यासाठी लोहारा तालुक्यात कृषी विभागाचा फिरता चित्ररथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's