Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

गोगलगाय नियंत्रण जनजागृती करण्यासाठी लोहारा तालुक्यात कृषी विभागाचा फिरता चित्ररथ

admin by admin
12/07/2023
in कृषी, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

लोहारा तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या वतीने गोगलगायीचे एकात्मिक व सामूहिक नियंत्रण जनजागृती करण्यासाठी फिरता चित्र रथ तयार करण्यात आला असून या रथाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व गावात जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे.
तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांत जनजागृती करण्यासाठी लोहारा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने हा चित्र रथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथाचे मंगळवारी (दि.११) तहसीलदार प्रसाद कुलकर्णी व गटविकास अधिकारी शितल खिंडे यांच्या हस्ते पूजन करून हिरवा झेंडा दाखवून हा चित्ररथ मार्गस्थ करण्यात आला. यावेळी प्रभारी तालुका कृषी अधिकारी एस.ए. ताराळकर, मंडळ कृषी अधिकारी डी. बी. रीतापुरे, एन.एन. मगर व कृषी विभागातील कर्मचारी हजर होते. या चित्ररथाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व गावात जनजागृती करण्यात येणार आहे.

गोगलगाय
———–
तालुक्यातील शेतकऱ्यांनी गोगलगायीचे नियंत्रण एकात्मिक व सामूहिक पद्धतीने कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने करावे.

प्रसाद कुलकर्णी,
तहसीलदार

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: कृषी विभागगोगलगाय
Previous Post

ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यात यावी – एआयएम ट्रस्टची निवेदनाद्वारे मागणी

Next Post

लोहारा, उमरगा तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा – स्वराज्य संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

Related Posts

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट

27/12/2025
Next Post

लोहारा, उमरगा तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा - स्वराज्य संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's