Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

जागतिक महिला दिनानिमित्त निलंगा तालुक्यात ६५ बचत गटांना एक कोटीचे कर्ज वाटप

by admin
in मराठवाडा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
दि. ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून निलंगा तालुक्यातील सर्व बँकेत बचत गटांसाठी बँक कर्ज वाटप मेळावे घेण्यात आले. यात ६५ गटांना एक कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान पंचायत समिती निलंगाच्या वतीने जागतिक महिला दिन विवीध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यात आर्थिक साक्षरता प्रशिक्षण, महिला मेळावे व बँकेत कर्ज वाटप मेळावे घेण्यात आले. एकाच दिवशी ६५ गटांना एक कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले.
यात SBI उस्तुरी 14 गट 14 लाख, औराद 13 गट 27 लाख, निलंगा 3 गट 6 लाख, दत्तनगर 2 गट 4 लाख, किल्लारी 2 गट 4 लाख तसेच MGB च्या कासार शिरशी बँकेत 10 गट 10 लाख, पान चिंचोली 6 गट 12 लाख, कासार बालकुंदा 5 गट 5 लाख, निलंगा 3 गट 5 लाख, औराद 6 गट 13 लाख तर HDFC बँकेच्या वतीने 1 गटाला 2 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. \"\"निलंगा तालुक्यात जवळपास 3 हजार बचत गट आहेत. या वर्षी 762 गटांना 16 कोटी रुपयांचे बँक कर्ज मिळऊन देण्याचे उद्दिष्ट प स निलंगाला आहे. त्या पैकी आज अखेर 743 गटांना 12 कोटी 8 लाख रुपयांचे बँक कर्ज तालुक्यातील 16 बँकेच्या माध्यमातून वाटप करण्यात आले आहे. 31 मार्च पर्यंत तालुक्याचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण होईल असा विश्वास गट विकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी व्यक्त केला आहे.
सर्व बँकेत कर्ज मेळावे घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोत्ती अभियान चे तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश, व्यवस्थापक शरद सन्मुखराव , अरुण शाहीर, प्रभाग समन्वयक लिंबराज कुंभार, सच्चीदानंद आयनिले, नितीन रोडे, उमा कोरे, गोविंद रावते, त्रिंबक लहाने, वर्षा देशमुख, प्रशांत चिलमे आणि सर्व बँक सखी आदींनी परिश्रम घेतले. निलंगा तालुक्याच्या या उपक्रमाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, प्रकल्प संचालक प्रभू जाधव, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे, व्यवस्थापक अनिता माने, वैभव गुराळे लीड बँक व्यवस्थापक कसबेकर सर यांनी निलंगा टीमचे कौतुक केले आहे. या उपक्रमाबद्दल सर्व बँक व्यवस्थापक यांचे तालुका अभियान व्यवस्थापन यांनी आभार मानले..

Ad 2
Ad 1
Tags: उमेद अभियाननिलंगा
Previous Post

उमरगा तालुक्यातील मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Next Post

मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाच्या संशोधन केंद्रास विद्यापीठाची मान्यता

Related Posts

मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

मराठवाडा

उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर

मराठवाडा

मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

मराठवाडा

कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न – उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

Next Post

मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाच्या संशोधन केंद्रास विद्यापीठाची मान्यता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!