Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केली लोहारा तालुक्यातील पिकांची पाहणी

admin by admin
06/09/2022
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंगळवारी (दि. ६) लोहारा तालुक्यामध्ये सततच्या पावसाने व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी तालुक्यातील बेंडकाळ, माकणी व सास्तुर येथे बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या सर्वांचे पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचा सूचना दिल्या. यावेळी कृषी उपसंचालक अभिमन्यू काशीद, उपविभागीय अधिकारी गणेश पवार, तहसीलदार संतोष रुईकर , तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, मंडळ कृषी अधिकारी शिवाजी तराळकर यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


यावेळी त्यांनी चिंचोली काटे येथे वैशाली नितेश बिराजदार यांचे शेतावर मनरेगा अंतर्गत सीताफळ लागवड व टोकन पद्धतीने सोयाबीन लागवड आणि गोविंद बिराजदार यांचे शेतावर रुंद सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन पेरणीची पाहणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, येथून पुढे शेतकऱ्याने एकात्मिक पद्धतीने शेती केली पाहिजे व सोयाबीनची पेरणी ही टोकन व रुंद सरी वरंबा पद्धतीने केल्यास त्याचा पिकास चांगला फायदा होऊन उत्पादनात वाढ होत असल्यामुळे यापुढे अशाच पद्धतीने शेतकऱ्यांनी विविध पिकांची पेरणी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
Previous Post

प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार जाहीर – वाचनालयाच्या वर्धापनदिनी डिसेंबर मध्ये होणार पुरस्काराचे वितरण

Next Post

लोहारा शहर व परिसरात पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

लोहारा शहर व परिसरात पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's