Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार जाहीर – वाचनालयाच्या वर्धापनदिनी डिसेंबर मध्ये होणार पुरस्काराचे वितरण

by admin
in उमरगा तालुका, लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. वाचनालयाच्या वर्धापनदिनी डिसेंबर मध्ये पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे ऍड. शितल चव्हाण यांनी सांगितले आहे.
प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुळज (ता. उमरगा) येथे दि. १६ डिसेंबर २०१८ रोजी वाचनालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर वाचनालयाच्या उमरगा व लोहारा तालुक्यातील ग्रामीण भागात १३ शाखा सुरु करण्यात आल्या. तसेच \’पान टपरी नव्हे, ज्ञान टपरी\’ असे घोषवाक्य घेवून उमरगा शहरात \’वाचन टपरी\’चीही स्थापना केली गेली. वाचनालयाच्या वतीने तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात येतो. पुरस्कार वितरणाचे हे चौथे वर्ष आहे. मंगळवारी (दि.६) प्रा. शामराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी सन २०२२ च्या पुरस्कारासाठी निवड झालेल्या मान्यवरांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पुरस्काराचे वितरण डिसेंबरमध्ये वाचनालयाच्या वर्धापनदिनी करण्यात येईल अशी माहिती ऍड. शितल चव्हाण यांनी दिली आहे.

पुरस्कारासाठी निवड झालेले विविध क्षेत्रातील मान्यवर खालिलप्रमाणे आहेत.

\"\"

(१) मा. श्री. विश्वनाथ महाजन सर – जीवनगौरव पुरस्कार

(२) मा. श्री. विजय जाधव (काका) – समाजरत्न

(३) मा. श्रीमती निलाबाई नारायण भालेराव – कृषीरत्न

(४) मा. सौ. शीतल हनुमंत जावळे – शिक्षकरत्न

(५) मा. श्री. वीरभद्र ऊर्फ पप्पू स्वामी – उद्योगररत्न

(६) मा. श्री. मारुती कदम – पत्रकाररत्न

(७) मा. श्री. दशरथ शिंदे – संगीतरत्न

(८) मा. श्री. बसवणाप्पा मल्लिकार्जुनप्पा इंडे – ग्रंथसेवा पुरस्कार

Ad 2
Ad 1
Tags: प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार
Previous Post

लोहारा येथील बसवेश्वर गणेश मंडळाकडून रांगोळी स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

Next Post

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केली लोहारा तालुक्यातील पिकांची पाहणी

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केली लोहारा तालुक्यातील पिकांची पाहणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!