Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

फसवणुकीचा गुन्हा दाखल – उस्मानाबाद जनता बँकेच्या तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
20/05/2023
in आपला जिल्हा, क्राईम न्यूज
A A
0
Ad 10

उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि.28.09.2005 ते 31.03.2008 या दरम्यान संगणमत करुन नोयडा टोल ब्रिज कंपनी लि. ही कंपनी दिवाळखोरीत असताना व त्या कंपनीची पडताळणी न करता, त्या कंपनीमध्ये एसीई गिल्टस ट्रेडींग प्रा.लि.मुंबई या ब्रोकर कंपनीच्या मार्फतीने जैन सहकारी बॅक लि. आणि दि.अेक्सस्टाईल को.ऑपरेटीव्ह बॅक ली.बेंगलोर येथील खात्यावरुन एकुण 4400 डिप डिस्काउंट बॉन्ड खरेदी करणे करीता प्रत्येकी 23,000/- रु प्रमाणे असे जास्तीची रक्कम देवुन नियम बाह्य पध्दतीने पध्दतीने बॉन्ड खरेदी करुन व रिझर्व्ह बॅक ऑफ इंडिया यांचे नियमावलीचे उल्लंघन करुन 5 कोटी 46 लाख 12 हजार रक्कमेची उस्मानाबाद जनता सहकारी बॅकेतील सभासद व ठेवीदार यांच्या रक्कमेची अपहार करुन फसवणूक केली.
म्हणून उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि. उस्मानाबाद चे तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेविरुध्द उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे सभासद नामे प्रविण विष्णुपंत धाबेकर, वय 53 वर्षे, व्यवसाय टाटा शोरुम, रा. शंत्रुजय बिल्डींग, तांबरी विभाग, उस्मानाबाद यांनी उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे येथे गुरनं 173/2023 भा.द.सं. कलम 420, 409, 34 अन्वये दि.19.05.2023 रोजी गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष शेजाळ हे करीत आहेत.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

मुरूम शहरात स्व. माधवराव (काका) पाटील यांची २१ वी पुण्यतिथी साजरी

Next Post

लोहारा शहरातील श्री जगदंबा मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

लोहारा शहरातील श्री जगदंबा मंदिर ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's