Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

मुख्याध्यापक बसवराज बाळुरे यांच्या सेवानिवृत्त्ती बद्दल सपत्नीक सत्कार कार्यक्रम संपन्न

by admin
in मराठवाडा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
साने गुरुजी विद्यालय येस्तार (ता. अहमदपूर, जिल्हा लातूर) या विद्यालयातील मुख्याध्यापक बसवराज बाळुरे हे २७ वर्षे सेवा देऊन सेवामुक्त झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मुख्याध्यापक शंकरराव कदम होते. यावेळी प्रा. डॉ. नारायण कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, येस्तार गावाचे सरपंच महेश ढाकणे यांच्या हस्ते बसवराज बाळूरे सरांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. बसवराज बाळूरे हे या विद्यालयात येण्यापूर्वी रमामाता आंबेडकर अध्यापिका विद्यालय औराद शहाजनी येथे प्राचार्य पदावर ७ वर्ष सेवा दिली होती. त्यांच्या कार्य काळात जवळपास ३०० शिक्षिका घडल्या. ते गणित या विषयाचे अध्यापन करायचे. यामुळे साने गुरुजी विद्यालय या शाळेचा निकाल ५ ते ६ वर्षे सतत १००% लागला होता. ते एक विद्यार्थी प्रिय व पालकांचे आवडते शिक्षक होते. त्यांनी आपल्या या कार्यकाळात विविध उपक्रम राबविले. त्यांच्या सत्काराच्या या कार्यक्रमासाठी परिसरातील शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, माजी विद्यार्थी, अहमदपूर गणित मंडळाचे गणित मित्र, येस्तार, टाकळगाव, शेनकुड, वंजारवाडी या गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहून बाळुरे यांचा सत्कार केला व पुढील भावी आयुष्याला हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी बसवराज बाळूरे यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते. \"\"यावेळी सत्काराला उत्तर देताना सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी, संस्था सचिव डी. बी. लोहारे व गावकरी यांचे त्यांनी मनापासून आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वाडीकर वनिता यांनी केले व आभार प्रदर्शन दत्ता तुकाराम यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मठपती विवेकानंद, जाधव सुनील, बिरादार सर , किडे सर, पांडे सर, सूर्यवंशी सर यांनी परिश्रम घेतले.

Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा तालुक्यात बुधवारी (दि. 7) दोन रुग्ण – तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या झाली 42 – नागरिकांनी अजून काही दिवस काळजी घेण्याची आवश्यकता

Next Post

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे इंधन दरवाढीच्या विरोधात सायकल मोर्चा

Related Posts

मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

मराठवाडा

उद्यापासून लातूर जिल्ह्यातील उमेद कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन – उमेद महिला व कर्मचारी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर

मराठवाडा

मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

मराठवाडा

कॅलिफोर्निया पद्धतीच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न – उमेद तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष व पशुसंर्वधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

Next Post

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे इंधन दरवाढीच्या विरोधात सायकल मोर्चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!