कोरोनाच्या या संकट काळात अशा प्रकारे मदत मिळाल्यामुळे सदरील कुटुंबातील महिलांनी स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या संचालक प्रेमा गोपालम, प्रोजेक्ट डायरेक्टर उपमन्यू पाटील, प्रोजेक्ट मॅनेजर तबसुम मोमीन यांचे आभार मानले. यावेळी स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या लिडर बबिता रनखांब, अंगणवाडी कार्यकर्त्या आदी उपस्थित होत्या.