Vartadoot
Wednesday, September 9, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवली पत्रे – पेट्रोलचे भाव शंभरी पार केल्याबद्दल पंतप्रधानांना दिल्या हार्दिक शुभेच्छा

admin by admin
16/06/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
देशातील वाढती महागाई, बोकाळलेली अर्थव्यवस्था, मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकार करत असलेल्या दुर्लक्षीतपणामुळे लाखो मराठा युवकांचे करिअर बरबाद होत असताना कमालीची बाळगलेली शांतता याचा निषेध नोंदवत झोपलेल्या केंद्र सरकारला जागी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश दाजी बिराजदार, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, जिल्हा कार्याध्यक्ष बाबा जाफरी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उमरगा तालुकाध्यक्ष शमशोद्दीन जमादार, ग्रंथालय विभागाचे राज्य कार्यकारणी सदस्य जगदीश सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली उमरगा तालुक्यातील पदाधिकारी, शेकडो कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. मा. पंतप्रधान मोदी यांना पेट्रोलचे भाव शंभरी पार केल्याबद्दल ‘नरेंद्र मोदींना शतकवीर म्हणून दहा हजार शुभेच्छा पत्र’ तसेच “एक पत्र मराठा युवकाच्या उज्वल भविष्यासाठी” या मोहिमेस सुद्धा आज पत्र पाठऊन प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी चालु केलेल्या या मोहिमेला पाठींबा दर्शवीला.यावेळी युवक तालुकाध्यक्ष शमशोदिन जमादार यांच्यासह बाळू माशाळ, वाघम्बर सरवदे, गणेश वाडीकर, नंदू जगदाळे, जगदिश सुरवसे, रामदास माशाळ, समर्थ सुरवसे, संदीप माशाळ, तुकाराम माशाळ, पप्पू पवार, सांगपा पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या या मोहीमेत महाराष्ट्रातील हजारो तरुणांनी आत्तापर्यंत उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवला आहे. या मोहिमेस राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उमरगाराष्ट्रवादी युवक काँग्रेस
Previous Post

उमरगा येथे स्ट्रीट लाईट व हायमस्ट लॅम्प कामाचा शुभारंभ – आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या स्थानिक विकास निधीतून १ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर – माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांच्या हस्ते झाला शुभारंभ

Next Post

लोहारा तालुक्यातील तोरंबा येथील १५ कुटुंबांना स्वयंम शिक्षण प्रयोग कडून अन्नधान्य किटचे वाटप – संकटकाळात मदत दिल्याने महिलांनी मानले आभार

Related Posts

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

16/08/2026
भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ
आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

02/08/2026
प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
Next Post

लोहारा तालुक्यातील तोरंबा येथील १५ कुटुंबांना स्वयंम शिक्षण प्रयोग कडून अन्नधान्य किटचे वाटप - संकटकाळात मदत दिल्याने महिलांनी मानले आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's