Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील होळी येथील युवा शेतकऱ्याचा अभिनव उपक्रम – झेंडूच्या ऑनलाईन विक्रीतून मिळाला हजारो रुपयांचा नफा

admin by admin
20/10/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील होळी येथील युवा शेतकरी चंद्रहर्ष जाधव हे पुणे येथील अरीहंत कॉलेज ऑफ़ आर्ट, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स या महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असुन सध्या लॉकडाऊनमुळे ते आपल्या गावी वडिलांना मदत म्हणून शेती करीत आहेत. परंतु पारंपरिक पद्धतीने शेती न करता काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याच्या उद्देशाने त्यांनी पाच गुंठे जमीनीवर झेंडूच्या पिवळ्या व भगव्या रंगाच्या फुलांची शेती केली. भारतीय संस्कृतीमध्ये दसरा आणि दिवाळी या सणामध्ये झेंडूच्या फुलांना खुप महत्व आहे. त्यामुळे या सणासुदीच्या काळात फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.परंतू सोलापूर, लातुर, उमरगा अशा बाजारपेठेत फुले नेऊन विक्री करण्यासाठी लागणारा वाहतुक खर्च, बाजारपेठेत मिळणारा कमी भाव शेतकऱ्यांना पेलवत नाही. म्हणून थेट ग्राहकांना एका क्लिकवर माल जागेवर उपलब्ध व्हावा यासाठी त्यांनी त्यांचे मित्र आय. टी. इंजिनियर कृष्णा सरवदे यांच्या मदतीने ऑनलाईन लिंक तयार करुन सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हाट्सअप्प आणि फेसबुकवर आपल्या व्यवसायाची जाहिरात केली व शेताच्या बांधावरून थेट ग्राहकांच्या दारापर्यंत फुले कसे पोहचवता येईल यासाठी प्रयत्न केले. सध्याच्या डिजिटल युगामध्ये एका क्लिक वर घरपोच सेवा देणाऱ्या कंपन्या झपाट्याने मोठ्या होत आहेत. काळाला अनुसरून शेतकरी सुद्धा मागे रहायला नको असा विचार केला व या उपक्रमाला ग्राहकांचा आफाट प्रतिसादही लाभला व भावही चांगला लागल्यामुळे व कमी खर्चात कमी क्षेत्रात चांगले उत्पन्न मिळाल्याने चांगला नफा मिळाला. या अभिनव उपक्रमामुळे परिसरातील शेतकरी त्यांचे अभिनंदन करीत असुन युवा शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अभिनव उपक्रमझेंडूची विक्रीशेतकरी
Previous Post

रोटरीच्या माजी अध्यक्षा कविता अस्वले यांना हिरकणी पुरस्कार

Next Post

महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुचाकी ढकलून अनोखे आंदोलन – मोदींच्या जुन्या आश्वासनांच्या भाषणाची क्लिप वाजवून निषेधाच्या घोषणा

Related Posts

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट

27/12/2025
Next Post

महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुचाकी ढकलून अनोखे आंदोलन - मोदींच्या जुन्या आश्वासनांच्या भाषणाची क्लिप वाजवून निषेधाच्या घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's